गणरायाचे आगमन पाच दिवसावर आले असतानाही महापालिकेची झोनस्तरावर यंत्रणा सक्षमपणे कार्यरत नसल्याने गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. ...
संपूर्ण भारतात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. कारण सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरूवात टिळकांनी याच शहरातून केली. पण सार्वजनिक गणेशोत्सव सुरू होण्याआधीपासूनच पुण्यात काही गणपती लोकप्रिय होते. ...
नाशिक- कोणताही उत्सव उत्साहात पार पडावा असे समाजाला वाटत असते, तर तो कायद्यानुसार पार पाडावा म्हणजे काही अघटीत घडले तर आपल्यावर खापर फुटू नये अशी प्रशासनाची इच्छा असते. परंतु यातून कित्येकवेळा व्दंद निर्माण होते. विशेषत: कायदा आणि नियमांचा अतिरेक केल ...