लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
Ganesh Puja Sahitya: घरोघरी गणपती बाप्पाच्या स्वागताची जय्यत तयारी झालेली आहे, पण ऐन वेळी काही राहू नये म्हणून पूजासाहित्याची यादी एकदा डोळ्याखालून घाला. ...
Shreepad Shree Vallabh Jayanti 2025 Charitramrut Parayan: गणेश चतुर्थीच्याच दिवशी श्रीपाद श्रीवल्लभ जयंती असते. यानिमित्ताने शक्य झाल्यास श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृताचे अवश्य पठण करावे, असे सांगितले जाते. ...
Wednesday Ganesh Chaturthi 2025 Budhwar Ganpati Pujan: बुधवारी केलेले गणेश पूजन अतिशय पुण्य फलदायी मानले गेले आहे. संपूर्ण पूजा सफल होऊन त्याचे पूर्ण पुण्य मिळण्यासाठी काय करावे? जाणून घ्या... ...
Sugar-free Makhana Modak : No jaggery Makhana Modak : Healthy Modak recipe : Makhana Modak for Ganesh Chaturthi : Makhana Modak Recipe : मखाण्यांचे पौष्टिक मोदक फक्त चविष्टच नाही तर प्रसाद म्हणून आरोग्यदायी असा उत्तम पदार्थ आहे. ...
How to make Potli Modak : Potli Modak Recipe : easy potli modak recipe : मोदकांच्या कळ्या पाडता येत नसतील किंवा परफेक्ट कळ्या पाडणं अवघड वाटत असेल तर करा इन्स्टंट 'पोटली मोदक' ...