लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
Ganesh Chaturthi 2025: सध्या खवा, चॉकलेट, पनीर, सुका मेवा अशी मोदक बनवण्याची चढाओढ लागली आहे, तरी मूळ वाद दोघांमध्येच; उकडीचा की तळणीचा? पुराणात सापडते उत्तर! ...
Ganesh Chaturthi 2025 Puja Vidhi Tulsi: गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वांचा हार घालणार असाल तर थांबा, त्यादिवशी मान असतो तुळशीचा; पण असं का? त्यामागचे कारण जाणून घ्या. ...
Ganesh Chaturthi 2025 Darshan: महादेव कैलासावर, माता वैष्णवदेवी अमरनाथच्या डोंगरावर, मग बालगणेशही उंचावर राहणे पसंत करणार ना? जाणून घ्या हे जागृत गणेश स्थान! ...