लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गणेश चतुर्थी २०१८

गणेश चतुर्थी २०१८

Ganesh chaturthi 2018, Latest Marathi News

गणेशोत्सवात सांभाळा तुमच्या जीवश्च कंठश्च सख्याला! ६ दिवसात तब्बल ९२७ मोबाइल चोरीला गेल्याच्या तक्रारी - Marathi News | Take care of your mobile in Ganeshotsav As many as 927 mobile phones were stolen in 6 days | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गणेशोत्सवात सांभाळा तुमच्या जीवश्च कंठश्च सख्याला! ६ दिवसात तब्बल ९२७ मोबाइल चोरीला गेल्याच्या तक्रारी

मोबाइलच्या ११ आकडी आयएमईआय नंबरचा वापर करून शोध घेतला जातो ...

देवेंद्रजींनी हाती घेतलेल्या देशसेवा, जनसेवेच्या कार्याला यश मिळो; अमृता फडणवीसांची बाप्पाकडे प्रार्थना - Marathi News | may devendra fadanvis work of national service and public service be successful amrita fadnavis Prayer to ganpati bappa | Latest pune News at Lokmat.com

पुणे :देवेंद्रजींनी हाती घेतलेल्या देशसेवा, जनसेवेच्या कार्याला यश मिळो; अमृता फडणवीसांची बाप्पाकडे प्रार्थना

सध्या राज्यात एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या रूपाने ‘त्रिदेव’ ...

गणेशोत्सवात ५८ वर्षांपासून पंगती, अन्नदात्यांची ॲडव्हान्स बुकिंग; दररोज जेवतात ३ हजार लोक - Marathi News | 58 years of queues, advance booking of caterers, 3000 people eat every day during Ganeshotsav in Rajabazar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गणेशोत्सवात ५८ वर्षांपासून पंगती, अन्नदात्यांची ॲडव्हान्स बुकिंग; दररोज जेवतात ३ हजार लोक

एवढेच नव्हे, तर येथील अन्नदाते मागील ३० वर्षांपासून ठरलेले आहेत. ते आगाऊ नोंदणी करून आपली रक्कम जमा करतात. ...

पुण्यातील प्रमुख गणपती मंडळे सायंकाळी ६ नंतर विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणार - Marathi News | Major Ganpati Mandals in Pune will participate in immersion procession after 6 pm | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील प्रमुख गणपती मंडळे सायंकाळी ६ नंतर विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणार

अखिल मंडई मंडळ, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळ, हुतात्मा बाबू गेनू गणपती मंडळ व श्री जिलब्या मारुती गणपती मंडळांचा निर्णय ...

मानाचा पहिला कसबा गणपतीला बालन दाम्पत्याच्या हस्ते चांदीची मूर्ती अर्पण - Marathi News | The first kasaba of Mana offered a silver idol to Ganapati by the Balan couple | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मानाचा पहिला कसबा गणपतीला बालन दाम्पत्याच्या हस्ते चांदीची मूर्ती अर्पण

मानाच्या गणपतीची सेवा करण्याची संधी मिळाली, हे माझं भाग्य - पुनीत बालन ...

पुण्यात यंदाच्या मूर्तींपासून साकारणार पुढच्या वर्षीचे गणराय - Marathi News | Next year's Ganarai will be made from this year's idols in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात यंदाच्या मूर्तींपासून साकारणार पुढच्या वर्षीचे गणराय

पुनरावर्तन मोहीम : गतवर्षी २३ हजार किलो शाडू माती संकलित ...

गौरी-गणपतीसाठीच्या सुटीत जागरणाने ॲसिडिटी-अपचन झाले, डोके दुखते? ३ उपाय - जागरण होऊनही तब्येत राहील चांगली - Marathi News | How To Take care of your health in Ganpati Festival Sleepless night : Acidity, indigestion due to constant vigil during Ganapati days? Just do 3 things, health will be good... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :गौरी-गणपतीसाठीच्या सुटीत जागरणाने ॲसिडिटी-अपचन झाले, डोके दुखते? ३ उपाय - जागरण होऊनही तब्येत राहील चांगली

How To Take care of your health in Ganpati Festival Sleepless night : एकदा शरीराचे चक्र बिघडले की ते पुन्हा ताळ्यावर यायला बराच वेळ लागतो. ...

यंदा तीन चाैकात १० मिनिटे धडाडणार ढोल-ताशा; मिरवणूक मार्गांवर पोलिसांचा चोख बंदोबस्त - Marathi News | This year Dhol Tasha will beat for 10 minutes in three chauk Police are well arranged on the procession routes | Latest pune News at Lokmat.com

पुणे :यंदा तीन चाैकात १० मिनिटे धडाडणार ढोल-ताशा; मिरवणूक मार्गांवर पोलिसांचा चोख बंदोबस्त

विसर्जन मिरवणूक वेळेत संपवण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत ...