लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गणेश चतुर्थी २०१८

गणेश चतुर्थी २०१८

Ganesh chaturthi 2018, Latest Marathi News

राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धेत सलग दुस-या वर्षी श्रीकृष्ण तरुण मंडळाची बाजी; १०३ मंडळांनी पारितोषिके मिळविली - Marathi News | Shree Krishna Tarun Mandal's victory in the National Ganeshotsav Competition for the second year in a row; 103 boards won prizes | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धेत सलग दुस-या वर्षी श्रीकृष्ण तरुण मंडळाची बाजी; १०३ मंडळांनी पारितोषिके मिळविली

स्पर्धेत सहभागी झालेल्या १८५ मंडळांपैकी १०३ मंडळांनी पारितोषिके मिळविली असून, एकूण १२ लाख ६५ हजार रुपयांची बक्षिसे या मंडळांना देण्यात येणार ...

गणपतीसाठी कोकणात जाण्यासाठी चाकरमान्यांचा एसटीला उदंड प्रतिसाद; २०३१ बस फुल्ल - Marathi News | Commuters overwhelming response to ST to go to Konkan for Ganapati | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गणपतीसाठी कोकणात जाण्यासाठी चाकरमान्यांचा एसटीला उदंड प्रतिसाद; २०३१ बस फुल्ल

एसटीच्या १३०१ बस गट आरक्षणासह एकूण २०३१ जादा बस आतापर्यंत फुल झाल्या आहेत. ...

गणपतीसाठी कोकणात एसटीच्या ४३०० जादा बस, गतवर्षीच्या तुलनेत ८०० सेवा वाढवल्या - Marathi News | 4300 additional buses of st in konkan for ganpati | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गणपतीसाठी कोकणात एसटीच्या ४३०० जादा बस, गतवर्षीच्या तुलनेत ८०० सेवा वाढवल्या

महामंडळातर्फे व्यक्तिगत आरक्षणाबरोबरच गट आरक्षणामध्येही अमृत ज्येष्ठ नागरिकांना १०० टक्के, ज्येष्ठ नागरिकांना व महिलांना ५० टक्के तिकीट दरात सवलत आहे. ...

१४ रेल्वे गाड्यांना पेण, झारापला अतिरिक्त थांबे; गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेचा निर्णय - Marathi News | additional stops for 14 trains to pen and zarap konkan railway decision for ganeshotsav | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :१४ रेल्वे गाड्यांना पेण, झारापला अतिरिक्त थांबे; गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेचा निर्णय

दोन विशेष गाड्यांच्या वेळापत्रकात बदल केला आहे.  ...

अठरा लाख कुटुंबांना मिळणार रवा, चणाडाळ, साखर, तेल; गौरी-गणपतीनिमित्त सरकारकडून आनंदाचा शिधा - Marathi News | in mumbai eighteen lakh families will get rava chanadal sugar and oil anandacha shidha from the state government on the occasion of ganesh festival | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अठरा लाख कुटुंबांना मिळणार रवा, चणाडाळ, साखर, तेल; गौरी-गणपतीनिमित्त सरकारकडून आनंदाचा शिधा

गौरी-गणपती सणानिमित्त आनंदाचा शिधा मिळणार आहे. राज्य सरकारकडून अंत्योदय अन्नयोजना व प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारकांना हे वाटप होणार आहे. ...

पश्चिम रेल्वेच्या ‘गणपती स्पेशल’ गाड्याही पाच मिनिटांत फुल्ल; ८०० वेटिंगनंतर आरक्षण सेवा बंद - Marathi News | western railway ganpati special trains are also full within five minutes reservation service closed after 800 waiting | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पश्चिम रेल्वेच्या ‘गणपती स्पेशल’ गाड्याही पाच मिनिटांत फुल्ल; ८०० वेटिंगनंतर आरक्षण सेवा बंद

यंदा गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी बोरिवली येथून वसई मार्गे रेल्वे गाड्या सोडण्यात येणार आहेत. ...

शुभांगी गोखलेंनी सार्वजनिक गणेशोत्सवाबद्दल मांडलं स्पष्ट मत, म्हणाल्या - 'दारू पिऊन पत्ते...' - Marathi News | Marathi Actress Shubhangi Gokhale Talks About Public Ganesh Utsav One village one Ganesha and pollution | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शुभांगी गोखलेंनी सार्वजनिक गणेशोत्सवाबद्दल मांडलं स्पष्ट मत, म्हणाल्या - 'दारू पिऊन पत्ते...'

सार्वजनिक गणेशोत्सवाबद्दल काय म्हणाल्या शुभांगी गोखले... ...

जगभरात विराजमान होतात पेणचेच गणराज - Marathi News | pen ganaraja reigns all over the world | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :जगभरात विराजमान होतात पेणचेच गणराज

गेल्या दीडशे वर्षांपासून हजारो हात दिवस-रात्र झटत असून येथील गणेशमूर्ती कार्यशाळांचा हा अविरत व उत्साहवर्धक प्रवास... ...