पर्यावरणातील बदलाचा फटका किती मोठ्या प्रमाणात बसतो याचा अनुभव आपण नुकताच घेतला आहे. त्यातून बोध घेवून पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करा. महापूराच्या पार्श्वभूमीवर उंच उंच कमानी, रोषणाई, देखावे यांना फाटा देवून उत्सव साधेपणाने व मांगल्याने साजरे करून ...
देवगड : देवगड तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांबरोबरच प्रमुख राज्यमार्गांची अवस्था दयनीय झाली असून गणेश चतुर्थीपूर्वी रस्त्यांची डागडुजी करण्यात यावी ... ...
सार्वजनिक गणेशोत्सवात हजारोंच्या संख्येने भाविकमंडळी श्रीगणेशांच्या दर्शनाला व विविध ठिकाणी देखावे पाहण्यासाठी गर्दी करतात. अशा गर्दीच्या ठिकाणी तेथील वीजवहन यंत्रणा दर्जेदार हवी. ...