पश्चिम महाराष्टत महापुराने घातलेले थैमान तसेच नाशिकमध्ये वाहतुकीचा उडालेल्या बोजवाराचे भान ठेवत मानाच्या गणपतींमध्ये स्थान असलेल्या भद्रकालीतील साक्षी गणेश मंडळाने यंदा मंडप न घालता मंदिरालाच सजावट करून उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. ...
सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 34 अन्वये सांगली व मिरज शहरातील मार्गावर मिरवणुकीचे वाहने, पोलीस वाहने, ॲम्बुलन्स, फायर ब्रिगेड, महानगरपालिकेची स्वच्छता करणारी वाहने या वाहनांखेरीज सर्व व ...
राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे गणेशोत्सवासाठी कोकणात २२०० जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. त्यापैकी १७०० ते १८०० गाड्या रत्नागिरी जिल्ह्यात येणार आहेत. २८ रोजी मुंबई व उपनगरातील १२ आगारातून कोकणासाठी ११ जादा गाड्या सुटणार असल्याची माहिती प्रभ ...
आबालवृद्धांच्या लाडक्या गणपती बाप्पांचा मुक्काम यंदा सहा दिवस असणार आहे. रविवारपासूनच श्री गणेशोत्सवाला सुरुवात होणार आहे; त्यामुळे घरोघरी गौरी-गणपती आरासाची तयारी सुरू आहे. ...