कुंभार मोहल्ला, आझाद बाग परिसरात मोठ्या प्रमाणात गणेश मूर्ती विक्रीसाठी ठेवण्यात आल्या होत्या. सकाळपासूनच गणेशभक्त मूर्ती खरेदी करण्यासाठी येत होते. वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी वाहतूक पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी का ...
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून आणि घरोघरी श्रीगणेशाच्या आगमनाची जय्यत तयारी झाली आहे. यंदा गणेशोत्सवावर कोरोना आणि पावसाचे सावट असले तरी भक्तांचा उत्साह तसूभरही कमी झालेला दिसून येत नाही. बाप्पांच्या स्वागतासाठी घरांची रंगरंगोटी, विद्युत रोषणाई, आरास ...
मालेगाव : गणेश चतुर्थीनिमित्त पुढील दहा दिवस श्रींच्या मूर्तींची घरोघरी व सार्वजनिक मंडळांमध्ये प्रतिष्ठापना केली जाणार आहे. शुक्रवारी शहरात चैतन्याचे व उत्साहाचे वातावरण दिसून आले. ...
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर बाजारपेठेमध्ये फुलांचे दर चांगलेच कडाडले आहेत. झेंडू २००, तर निशिगंधाचा दर ६०० रुपये किलोपर्यंत पोहोचला आहे. प्रत्येक वर्षी या दरांत वाढ होते; पण यंंदा जवळपास दुप्पट वाढ झाल्याने फुलांची विक्री करायची कशी? असा प ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा गणेशोत्सव व मोहरम साध्या पद्धतीने साजरा करावा. विद्युत रोषणाई, देखावे, मिरवणुका टाळाव्यात, असे आवाहन पालकमंत्री तथा गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी बैठकीत केले. त्यानुसार मंडळांच्या कार्यकर्त्यांनीही त्याला सकारात्मक प ...
महाराष्ट्रातील तमाम भक्तांचा लाडका देव गणपती बाप्पांच्या आगमनाला आता एका दिवसाचा अवधी राहिल्याने घरोघरी स्वागताची लगबग सुरू झाली आहे. घरादाराची साफसफाई, गणपतीच्या आरासाची स्वच्छता, मांडणी, आसन अशा ठेवणीतल्या साहित्यांची जुळवाजुळव करण्यात आबालवृद्ध गु ...