लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गणेश चतुर्थी २०१८

गणेश चतुर्थी २०१८

Ganesh chaturthi 2018, Latest Marathi News

रुग्णांसाठी चित्रकला स्पर्धा; कोविड रुग्णालयात अनोख्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा - Marathi News | Painting competitions for patients; Ganeshotsav celebrated in a unique way at Kovid Hospital | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :रुग्णांसाठी चित्रकला स्पर्धा; कोविड रुग्णालयात अनोख्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा

यंदाचा गणेशोत्सव हा अनेक नियमांचे पालन करून साजरा केला जात आहे. शहरातील नागरिकही आपल्या कुटुंबीयांसमवेत साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करत आहेत. ...

वसई-विरार शहरांत ‘तलाव आपल्या घरी’; कृत्रिम तलावांची व्यवस्था - Marathi News | ‘Lakes your home’ in Vasai-Virar cities; Arrangement of artificial ponds | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वसई-विरार शहरांत ‘तलाव आपल्या घरी’; कृत्रिम तलावांची व्यवस्था

आ. हितेंद्र ठाकूर, आ. क्षितीज ठाकूर यांच्या संकल्पनेतून यंदा वर्षी वसईत एकूण ७२ कृत्रिम फिरत्या तलावांची व्यवस्था करण्यात आली आहे. ...

बाप्पा, कोरोनाचे विघ्न संपव! पालघरमध्ये ४०,८९८ घरगुती गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना - Marathi News | Bappa, end Corona's disruption! Installation of 40,898 domestic Ganesha idols in Palghar | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :बाप्पा, कोरोनाचे विघ्न संपव! पालघरमध्ये ४०,८९८ घरगुती गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना

जिल्ह्यात सर्वाधिक घरगुती व सार्वजनिक गणपती वसई तालुक्यात असून सार्वजनिक ५०२ तर घरगुती ३१ हजार ७९२ गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. ...

आपटी गावात साजरा होतो उत्सवाचा ‘लोकमान्य’ आदर्श; एक गाव एक गणपती - Marathi News | The ‘Lokmanya’ ideal of the festival is celebrated in Apti village; A village a Ganpati | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :आपटी गावात साजरा होतो उत्सवाचा ‘लोकमान्य’ आदर्श; एक गाव एक गणपती

गेली ४६ वर्षे ही संकल्पना अव्याहत सुरू असून गावातील सर्व गावकरी एकत्रित येऊन हा गणेशोत्सव साजरा करतात. ...

दीड दिवसांचे लाडके बाप्पा गेले गावाला! वसई तालुक्यात ११ हजार ४०६ बाप्पांचे विसर्जन - Marathi News | One and a half day old darling Bappa went to the village! Immersion of 11 thousand 406 Bappas in Vasai taluka | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :दीड दिवसांचे लाडके बाप्पा गेले गावाला! वसई तालुक्यात ११ हजार ४०६ बाप्पांचे विसर्जन

पोलीस, पालिका प्रशासनाचा चोख बंदोबस्त ...

यंदा शाडूमातीच्या मूर्तींवर ९० टक्के भर; कोरोनामुळे भक्तांनीच कमी उंचीच्या मूर्तीला दिलं प्राधान्य - Marathi News | 90 per cent emphasis on shadu idols this year; Due to the corona, the devotees preferred the low height idol | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :यंदा शाडूमातीच्या मूर्तींवर ९० टक्के भर; कोरोनामुळे भक्तांनीच कमी उंचीच्या मूर्तीला दिलं प्राधान्य

कोरोनामुळे यंदा सर्वत्र साधेपणाने गणेशोत्सव साजरा केला जात आहे. ठाणे महापालिकेने उत्सवासंदर्भात नियम व अटी लागू केल्या. सुरक्षिततेच्या दृष्टीने विसर्जन घाटावर न जाता अनेक कुटुंबांनी घरीच विसर्जन करण्याचे ठरविले. ...

नवी मुंबईत नियम पाळून विसर्जन; १५८ ठिकाणी २,००० हून अधिक बाप्पांना निरोप - Marathi News | Immersion in Navi Mumbai following the rules; Farewell to more than 2,000 Bappas in 158 places | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबईत नियम पाळून विसर्जन; १५८ ठिकाणी २,००० हून अधिक बाप्पांना निरोप

शहरातील विसर्जन तलावांवर दरवर्षी मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. या गर्दीमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असल्याने, शहरात सुमारे १३५ कृत्रिम तलावांची निर्मिती महापालिकेच्या माध्यमातून करण्यात आली. ...

दीड दिवसांच्या बाप्पाला भावपूर्ण निरोप; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक अंतराचे राखले भान - Marathi News | A heartfelt message to the father of one and a half days; Awareness of social distance in the background of the corona | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :दीड दिवसांच्या बाप्पाला भावपूर्ण निरोप; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक अंतराचे राखले भान

रायगडमध्ये सार्वजनिक १५ तर २५ हजार ४२५ घरगुती गणेशमुर्तींचे विसर्जन ...