मनमाड : गणपती गेले गावाला चैन पडेना आम्हाला, बाप्पा मोरया.. पुढच्या वर्षी लवकर या... च्या जयघोषात मनमाड शहर व परिसरात आपल्या लाडक्या गणरायाला भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. शहरातील अनेक सार्वजनिक गणेश मंडळ तसेच नागरिकांनी साध्या पद्धतीने श्रीं ...
कोरोना प्रादुर्भावात नागपूरकरांनी गणेशोत्सव साजरा करावा आणि शक्यतो श्री गणेशाचे विसर्जन आपल्या घरीच करा असे आवाहन मनपाने केले होते. या आवाहनाला भाविकांनी चांगला प्रतिसाद दिला. यावर्षी दहा झोनच्या १८४ कृत्रिम तलावामध्ये १ लाख २ हजार ६२२ गणपती मूर्तींच ...
जानोरी : दिंडोरी तालुक्यातील जानोरी येथील ग्रामपंचायतीने चार वर्षापासून एक चांगला उपक्र म राबवित आहे. गावातील सगळे लहान-मोठे गणपती बाण गंगा नदीत न बुडवता सर्व गणपतीची मूर्ती एकत्र करु न महानगरपालिकेकडे सुपूर्द करण्यात येतात. नदीपात्रामध्ये गणपती मुर् ...
चांदोरी : गोदावरी काठी सामाजिक अंतर राखत व पर्यावरण पूरक गणेश विसर्जन पार पडले. ‘देव द्या देवपण घ्या’ या उपक्र माला ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत १०० टक्के मूर्ती दान केल्या. ...
देवळा : तालुक्यातील वाखारी येथील सुटीवर घरी आलेल्या सैन्यदलातील जवानाचा गणेशमूर्तीचे विहिरीत विसर्जन करतांना विहिरीत तोल गेल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाला. ...
नांदूरवैद्य-: ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ असं म्हणत लाडक्या गणपती बाप्पाला निरोप देण्यात आला. दरवर्षी ढोल ताशाच्या गजरात, वाजतगाजत गणपती बाप्पाला निरोप दिला जातो. पण यंदा कोरोना साथीचे संकट असल्यामुळे गणेशोत्सवाच्या आनंदावर विरजण पडले ...
नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील गोंदे औद्योगिक वसाहतीतील अनेक कारखान्यातील दहा दिवसांसाठी स्थापना केलेल्या गणरायाला कोरोनाच्या पाशर््वभूमीवर सोशल डिस्टिन्संगची अंमलबजावणी करत विनावाद्य अत्यंत साधेपणाने भावपूर्ण निरोप देण्यात आला. ...