लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गणेश चतुर्थी २०१८

गणेश चतुर्थी २०१८, मराठी बातम्या

Ganesh chaturthi 2018, Latest Marathi News

गणपती मंडपाजवळ आढळली घोरपड, वाईल्ड वेल्फेअरने केली सुटका - Marathi News | Ghorpad found near Ganapati Mandapa, Mandal workers rescued in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :गणपती मंडपाजवळ आढळली घोरपड, वाईल्ड वेल्फेअरने केली सुटका

आज दुपारी ४ च्या सुमारास कन्हैया नगर येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून बांधण्यात आलेल्या मंडपाजवळ घोरपड तेथील नागरिकांना दिसल्यावर त्यांनी लगेचच वाईल्ड वेल्फेअर असोसिएशनला संपर्क साधला ...

आजारांशी झुंजणाऱ्या रुग्णांना ऑगमेंटेड रिअ‍ॅलिटीद्वारे श्रीमंत 'दगडूशेठ'चे दर्शन - Marathi News | Darshan of Shrimant 'Dagdusheth' Ganpati through Augmented Reality to Patients Struggling with Diseases | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आजारांशी झुंजणाऱ्या रुग्णांना ऑगमेंटेड रिअ‍ॅलिटीद्वारे श्रीमंत 'दगडूशेठ'चे दर्शन

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचा पुढाकार ; खाटेवर उपचार घेत असलेल्या रुग्णांना थेट उत्सवमंडपात असल्याचा होतोय भास ...

आली गवर आली... पारंपारिकता जपत रायगडात गौरी आल्या माहेरपणास - Marathi News | Keeping the tradition, Gauri came to Raigad Maher Panas in alibaug occasion of ganesh festival | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :आली गवर आली... पारंपारिकता जपत रायगडात गौरी आल्या माहेरपणास

निखिल म्हात्रे अलिबाग - रायगड जिल्ह्यात गौरींचे आगमन झाले असून घरोघरी मूर्तींच्या, मुखवट्यांच्या आणि तेरडा या वनस्पतीच्या गौरी महिलांनी ... ...

मंदिरातील गणेशमूर्तीचे समोर आलेले मूळ रूप पाहून सगळेच थक्क - Marathi News | Everyone was shocked to see the original form of Ganesha idol in jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मंदिरातील गणेशमूर्तीचे समोर आलेले मूळ रूप पाहून सगळेच थक्क

कालिका माता मंदिराच्या दक्षिण बाजूला महामार्गालगत ४० वर्षांपासून एक छोटे गणेश मंदिर होते ...

पोलीस निरीक्षकांच्या घरी लय भारी 'पोलीस बाप्पा', नागरिकांना दिला मोलाचा सल्ला - Marathi News | Police Bappa in Police Inspector's House, Valuable Advice for Citizens in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पोलीस निरीक्षकांच्या घरी लय भारी 'पोलीस बाप्पा', नागरिकांना दिला मोलाचा सल्ला

या वर्षी त्यांनी हातात मोबाईल घेतलेल्या बाप्पाची प्रतिष्ठापना केली आहे. ...

मुंबईत गणेश दर्शनासाठी 'बेस्ट'ची वातानुकूलित 'हो हो' बस सेवा - Marathi News | BEST's air-conditioned 'Ho Ho' bus service for Ganesh Darshan in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत गणेश दर्शनासाठी 'बेस्ट'ची वातानुकूलित 'हो हो' बस सेवा

सदर बस सेवा ३ सप्टेंबर २०२२ ते ८ सप्टेंबर २०२२ या कालावधीत रात्री दहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत दर २५ मिनिटांच्या अंतराने प्रवर्तित करण्यात येणार आहे ...

तृतीयपंथीयांच्या घरीही गौराईचं आगमन, थाटामाटात पूजा-आरती संपन्न - Marathi News | Gourai's arrival at the house of the third class also, the pooja is completed with pomp in yeola nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तृतीयपंथीयांच्या घरीही गौराईचं आगमन, थाटामाटात पूजा-आरती संपन्न

परंपरेनुसार या वर्षी देखील मोठ्या थाटामाटात त्यांनी घरामध्ये महालक्ष्मी विराजमान झाली आहे ...

गौरीसाठी परफेक्ट गोविंद विडा हवाय? विडा बांधायची नेमकी पद्धत, पाहा व्हिडिओ... - Marathi News | How To Make Perfect Govind Vida For Gauri Ganpati Naivedya : Want the perfect Govind Vida for Gauri? The exact method of tying Vida, watch the video... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :गौरीसाठी परफेक्ट गोविंद विडा हवाय? विडा बांधायची नेमकी पद्धत, पाहा व्हिडिओ...

How To Make Perfect Govind Vida For Gauri Ganpati Naivedya : गोविंद विडा स्टेप बाय स्टेप कसा बनवायचा ते पाहूया ...