नाशिक : शहरात ९.२ तर निफाडमध्ये ६.९ अंश सेल्सिअसपर्यंत घसरला पारा, थंडीची लाट अधिक तीव्र 'लाडकी बहीण' योजनेच्या महिलांसाठी मोठी दिलासादायक बातमी! e-KYC ला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ कसली महायुती अन् कसली आघाडी घेऊन बसला! शिंदे शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी नगरपरिषद एकत्र लढवणार... लाल किल्ला स्फोटात 'डिजिटल सस्पेंस'; स्विस ॲप 'थ्रीमा'चा वापर, सुरक्षा यंत्रणांपुढे मोठे आव्हान! शेख हसिनांना फाशी, हा भारताविरोधात अमेरिका-पाकिस्तानचा कट; संरक्षण विश्लेषकांचा खळबळजनक दावा ओलाची स्कूटर बंद पडली, कंपनी सर्व्हिस देईना; ग्राहकाने बाहेरून दुरुस्त केली, ८५०० रुपयांचे बिल झाले... तेजस्वी यादवांना राजदने नेता म्हणून निवडले; लालू-राबडी बैठकीतूनच निघाले ओला ईलेक्ट्रीक गटांगळ्या खाऊ लागली? पुण्यातील सर्व्हिस सेंटर तोडले, अख्ख्या मुंबईत तेही ठाण्यात एकच सर्व्हिस सेंटर... Delhi Blast : नेपाळमध्ये खरेदी केले ७ सेकंड-हँड फोन, कानपूरमधून ६ सिमकार्ड; दिल्ली स्फोटात मोठा खुलासा Pune Train Accident: पुण्यात भीषण अपघात! दौंडला जाणाऱ्या ट्रेनने उडवले; हडपसरमधील तीन तरुण जागीच ठार "कुटुंबात एक विषारी माणूस..."; लालू प्रसाद यादवांची लेक रोहिणी आचार्य यांची आणखी एक पोस्ट "बाळासाहेबांची प्रतिमा चोरून हिंदुत्वाचे वारस म्हणून मतं मागणाऱ्यांची..."; राज ठाकरेंचे 'फटकारे', कुणावर डागली तोफ? काँगोमधील तांब्याच्या खाणीत मोठी दुर्घटना; पूल कोसळून ३२ जणांचा मृत्यू, अनेक जण अजूनही बेपत्ता देवेंद्र फडणवीसांना भेटला, सत्कार करून घेतला; पंतप्रधान कार्यालयात सचिव म्हणणारा निघाला... Delhi Blast : दिल्ली स्फोटातील डॉ. शाहीनच्या कोट्यवधींच्या फंडिंगबाबत धक्कादायक खुलासा, ATS-NIA चे छापे सौदी अरेबियात भीषण अपघात, ४२ भारतीयांचा मृत्यू; प्रवासी बस डिझेल टँकरला धडकली, आगीचा उडाला भडका नाशिक : शहरात हंगामातील निचांकी तापमानाची नोंद, नाशिकमध्ये पारा ९. ६ तर निफाडमध्ये ८. ३ अंश सेल्सिअसवर घसरला, नाशिक जिल्ह्यात थंडीची लाट कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
गणेश चतुर्थी २०१८, मराठी बातम्या FOLLOW Ganesh chaturthi 2018, Latest Marathi News
Simple And Easy Modak Recipe: गणपतीसाठी रोज काय वेगळा नैवेद्य करावा (Ganapati Festival 2024), असा प्रश्न पडला असेल तर या काही झटपट होणाऱ्या रेसिपी बघून घ्या...(how to make modak within few minutes?) ...
आपला लाडका बाप्पा घरी येणार म्हणून लहान मुलांची उत्सुकता अनेक दिवसांपासून शिगेला पोहोचली आहे. ...
लाडक्या गणरायाच्या आगमनानंतर गौरीचेही आनंदाने स्वागत करण्यात येते. लेक माहेरी आल्यावर तिचे जसे कोडकौतुक केले जाते. ...
गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला शुक्रवारी मुंबईतील क्रॉफर्ड मार्केट, लोहार चाळ, दादर मार्केट आदी भागांत नागरिकांची खरेदीसाठी झुंबड उडाल्याचे पाहायला मिळाले. ...
लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी मुंबापुरी सजली असून गणेशोत्सव निर्विघ्न पार पाडण्यासाठी मुंबई पोलिसांनी शहरात १४ हजार ९३२ पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवला आहे. ...
‘गणपती बाप्पा मोरया’चा गगनभेदी जयघोष, वरुणराजाने अधूनमधून दिलेली सलामी, ढोल-ताशांचा दणदणाट, गुलालाची उधळण आणि फटाक्यांच्या आतषबाजीत घरोघरी गणरायाचे आगमन होत आहे. ...
Ganesh Chaturthi 2024: ७ सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी आहे, त्यादिवशी चुकूनही चंद्रदर्शन घेतल्याने चोरीचा आळ येतो असे म्हणतात; चंद्रास्त वेळ जाणून घ्या! ...
Ganesh Chaturthi 2024: गणपती अथर्वशीर्षासह या स्तोत्राचे पठण किंवा श्रवण आवर्जून करावे, असे सांगितले जाते. जाणून घ्या... ...