लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गणेश चतुर्थी २०१८

गणेश चतुर्थी २०१८, मराठी बातम्या

Ganesh chaturthi 2018, Latest Marathi News

कोल्हापुरात गणेश विसर्जन मिरवणुकीत लेसर लाईट्सना बंदी, उल्लंघन करणाऱ्या मंडळांवर कारवाई होणार - Marathi News | Laser lights banned in Ganesh Visarjan procession in Kolhapur, action will be taken against violators | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात गणेश विसर्जन मिरवणुकीत लेसर लाईट्सना बंदी, उल्लंघन करणाऱ्या मंडळांवर कारवाई होणार

अपर जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी काढला आदेश  ...

Pune Ganpati: "ढोलताशा वादन पुण्याच्या हदयातच", मिरवणुकीतील सदस्य संख्येच्या मर्यादेला स्थगिती - Marathi News | Dhol tasha Vadan only in Pune postponement of the limit on the number of members in the procession | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Ganpati: "ढोलताशा वादन पुण्याच्या हदयातच", मिरवणुकीतील सदस्य संख्येच्या मर्यादेला स्थगिती

विसर्जन मिरवणुकीतील ढोल ताशा- झांज पथकातील सदस्यांची संख्या मर्यादित करणा -या एनजीटीच्या आदेशाला कोर्टाने स्थगिती देऊन पथकांना एकप्रकारे दिलासा दिला आहे ...

Pune Ganpati: पत्रास कारण की.., पत्रसंवाद कमी झालाय! बाप्पासाठी साकारला डाकघराचा देखावा - Marathi News | The reason for the letter is that Correspondence is reduced A post office scene created for Bappa | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Ganpati: पत्रास कारण की.., पत्रसंवाद कमी झालाय! बाप्पासाठी साकारला डाकघराचा देखावा

पत्रसंवाद कमी होत असल्याने त्याविषयी देखाव्यातून संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे ...

डीजे, लेसर, अचकट गाण्यांविनाही उत्सव साजरा; हिंद युवक मित्र मंडळाचा आदर्श - Marathi News | Celebrating without DJ lasers catchy songs Ideal of Hind Yuvak Mitra Mandal | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डीजे, लेसर, अचकट गाण्यांविनाही उत्सव साजरा; हिंद युवक मित्र मंडळाचा आदर्श

हिंद युवक मित्र मंडळाने गणेशोत्सवात डीजे आणि लेसरचा वापर करायचा नाही असा निर्धार करत तो यंदा अंमलात आणला ...

Swami Samartha: स्वामी समर्थ अन्नपूर्णेच्या स्वरूपात का? उत्तर सापडते 'या' स्वामी भक्तांच्या कथेत! - Marathi News | Swami Samartha: Why Swami Samartha in the form of Annapurna? The answer is found in the story of 'these' Swami devotees! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Swami Samartha: स्वामी समर्थ अन्नपूर्णेच्या स्वरूपात का? उत्तर सापडते 'या' स्वामी भक्तांच्या कथेत!

Swami Samartha : गौराईला निरोप देण्याबरोबरच अन्नपूर्णेच्या स्वरूपातील स्वामींचा घेऊया आशीर्वाद; सोबतच वाचा त्यांनी घडवलेला चमत्कार! ...

अमृतवेलीच्या माध्यमातून गरुडरुपी माटोळी - Marathi News | garuda rupi matoli through amritvela | Latest goa News at Lokmat.com

गोवा :अमृतवेलीच्या माध्यमातून गरुडरुपी माटोळी

बांदोडातील तानाजी गावडे यांची कलाकृती ...

बाप्पा चालले आपल्या गावाला; घरगुती श्रीगणेशाला आज निरोप, कोल्हापूर शहरात २०७ कृत्रिम विसर्जन कुंड - Marathi News | Goodbye to the household Shri Ganesha today 207 artificial immersion tank in Kolhapur city | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :बाप्पा चालले आपल्या गावाला; घरगुती श्रीगणेशाला आज निरोप, कोल्हापूर शहरात २०७ कृत्रिम विसर्जन कुंड

कोल्हापूर : आपल्या आगमनाने, चैतन्यदायी अस्तित्वाने, वरदहस्ताने भक्तांमध्ये दुर्दम्य उत्साह, सुख, समृद्धी आणि आनंद आणलेल्या लाडक्या गणपती बाप्पांना, गौराईला ... ...

मोठ्या ध्वनी यंत्रणेमुळे कान झाला बाद; कोल्हापुरातील राजू ढवळे दहा वर्षांपासून भोगताहेत बहिरेपणाची फळे - Marathi News | The sound system in the Ganeshotsav procession has affected many people's health due to the noise | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मोठ्या ध्वनी यंत्रणेमुळे कान झाला बाद; कोल्हापुरातील राजू ढवळे दहा वर्षांपासून भोगताहेत बहिरेपणाची फळे

मिरवणुकीतील ध्वनी यंत्रणेचा आवाजामुळे अनेकांच्या आरोग्यावर परिणाम ...