गणपती विसर्जनासाठी पुण्याची विसर्जन मिरवणूक राज्यभरात प्रसिध्द आहे. पुण्याचाच धर्तीवर जळगावची विसर्जन मिरवणूक काढण्याचा प्रयत्न राहणार असल्याची माहिती मनपा आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी दिली. ...
राज्यात असलेल्या थर्माकोल आणि प्लॅस्टिकबंदीचा फटका जसा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना बसला तसा घरगुती गणपतीला सजावट करणाऱ्या सर्वसामान्य गणेशभक्तांनाही तो बसतो आहे. ...
त्यांचा दिवस सुरू होतोय सकाळी सहा वाजता आणि संपतोय मध्यरात्री एक-दोन वाजता. कोणी गणेशमूर्तीचे कास्टिंग करतंय, कोण मूर्ती रंगवण्यात मग्न आहे; कुठे मूर्तीचे बुकिंग सुरू आहे, तर सर्वांच्याच घरात रात्रीचा दिवस सुरू आहे. हे चित्र आहे कोल्हापुरातील ...
बुुलडाणा : आगामी गणेशोत्सव शांततेत व उत्साहपूर्ण वातावरणात पार पाडण्याच्यादृष्टीने पोलिस व महसूल प्रशासनाच्या वतीने ४ सप्टेंबर रोजी शहरातील मिरवणूक मार्ग व विसर्जन स्थळाची पाहणी करण्यात आली. ...
पावसाने ब्रेक घेतल्यामुळे साथीचे आजार पसरण्याचा धोका आहे. त्यामुळे गणेशोत्सव काळात मंडपाच्या आसपास खाद्यपदार्थांचे स्टॉल लावण्यास महापालिकेने मनाई केली आहे. ...