काही दिवसांवर आलेल्या गणेश उत्सावामुळे आदर्श गाव गावडेवाडी (ता. आंबेगाव) येथे मयूरी गणेश आर्टच्या कारागिरांची गणेशमूर्तीवर अखेरचा हार फिरविण्याची लगबग सुरू आहे. ...
मुंबापुरीतल बाप्पाच्या आगमनाला जल्लोषात सुरुवात झाली आहे. येथील चिंचपोकळी येथील गणेश मंडळाने मोठी मिरवणूक काढली असून बाप्पांच्या मूर्तीसमोर ढोल ताशांच्या गजरात लेझीम पथकांच्या कसरती दाखवल्या आहेत. ...
गणेश उत्सव काळात पनवेल ते झाराप रस्त्यावर बांधकाम विभाग पेट्रोंलिग करणार असून प्रत्येक पथकाकडे 50 किलो मीटरचा परिसर देणार असल्याचेही पाटील यांनी सांगितले. ...
मिलिंद कुलकर्णीसुखकर्ता, दु:खहर्ता गणरायाचे आगमनाला आता चार दिवस उरले आहे. सर्वत्र उत्साह आणि आनंदाचे वातावरण आहे. घरोघरी स्वागताची तयारी सुरु आहे. बाप्पांची प्रतिष्ठापना करण्याच्या खोलीत आवराआवर करणे, आरासीचे जुने साहित्य शोधणे, नवीन कोणते घ्यायचे ...
मुंबईतील गणेशोत्सवात यंदा हिंदू-मुस्लीम ऐक्याचे दर्शन दिसणार आहे. गणेशोत्सव आणि मोहरम हे दोन्ही सण एकाचवेळी आल्याने गणेश मंडळांत काम करणारे हिंदू व मुस्लीम बांधव दोन्ही सणांच्या तयारीत व्यस्त दिसत आहेत. ...
येत्या १३ सप्टेंबर रोजी गणेशचतुर्थीच्या दिवशी जिल्ह्यात २६८ सार्वजनिक तर ९९ हजार ९२ घरगुती गणपतींचे आगमन आहे तर १५ हजार ६६७ गौरींचे आगमन शनिवार, १५ सप्टेंबर रोजी होणार आहे. ...