दरवर्षी पारंपरिक उत्साहात साजरा होणा-या गणेशोत्सवावर यंदा जाचक नियमावलीचे विघ्न आले असून, रस्ता रुंदीचे नियम आणि खड्डे खणण्यास मज्जाव करण्यात आल्यामुळे मंडळांना उत्सव साजरा करणे कठीण झाले आहे. त्यामुळे बहुतेक मंडळांनी मोकळ्या भूखंडाचा शोध घेऊन त्यावर ...
कोटींच्या घरात उलाढाल होणा-या जागतिक स्तरावरील प्रसिद्ध तसेच उत्तर गोव्यातील महत्त्वाची असलेल्या म्हापसा बाजारपेठेत चतुर्थीच्या काळात दिवसा बरोबर रात्रीचे सुद्धा व्यवहार चालत असतात. ...
भक्तगणांच्या लाडक्या गणपतीबाप्पांचे आगमन गुरूवार, १३ रोजी सर्वत्र होणार आहे. जिल्ह्यात १ लाख ६५ हजार ३५७ घरगुती तर ११० सार्वजनिक गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. ...
जोगेश्वरीतील जॉय ऑफ गिविंग या सोशल ग्रुपने गणेशोत्सवासाठी गणरायाच्या चरणी अर्पण करु या 'एक वही एक पेन' असं गणेशभक्तांना आवाहन करत एक अनोखी योजना अंमलात आणली आहे. ...
गणेशोत्सव भक्तीचा आणि उत्सहाचा उत्सव असला, तरी आता रस्त्यांवर मंडप उभारणे, डीजे वाजविणे, जलप्रदूषण टाळण्यासाठी जलाशयांमध्ये विसर्जनावर बंदी घालण्यात आली आहे. ...