परिसरातील गणेशोत्सवाची मंडळाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून, यंदा गणेशोत्सव मंडळांना वर्गणीसाठी चांगलीच पायपीट करावी लागत आहे. राजकीय पक्षाचे पदाधिकारी, इच्छुक उमेदवारांकडून वर्गणीसाठी यंदा हात वर करण्यात आल्यामुळे अनेक मंडळांच्या खर्चावर निर्बंध आल ...
भरभर चला अन् तयारी करा, पटापट लागा रे कामाला... गणपती उत्सव आला रे आला, या गाण्याच्या ओळीप्रमाणे यंदाचा गणेशोत्सव अवघा पाच दिवसांवर येऊन ठेपला असताना शहरासह उपनगरांमधील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये उत्साह संचारला आहे. ...
परिसरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या देखावे, आरास साकारण्याच्या कामाला सुरुवात झाली असून, घराघरांतदेखील लाडक्या गणरायाच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू आहे. ...
मानखुर्द येथील महाराष्ट्र नगरमधील पंचरत्न म्हाडा संकुलमध्ये विराजनमान होणारा ‘पंचरत्न म्हाडा संकुलचा राजा’ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने स्वच्छता अभियानाचा प्रसार करण्यासाठी अनोख्या पद्धतीने पुढाकार घेतला आहे. ...