Ganesh chaturthi 2018 : 14 विद्या 64 कलांचा अधिपती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या, सर्व भक्तांचं श्रद्धास्थान असणारा बाप्पा थोड्याच दिवसात आपल्या लाडक्या भक्तांना भेटण्यासाठी येणार आहे. ...
रामदास स्वामी हे प्रभू श्रीरामाचे दास आणि हनुमानाचे भक्त. पण, गणपतीवरही त्यांची तितकीच श्रद्धा होती. त्यांनी आपल्या रचनेतून गणरायाच्या रूपाचं, गुणांचं वर्णन इतकं नेमकेपणानं केलं आहे की, गणेशभक्तांना हे गणेशस्तवन प्रसन्नतेची अनुभूती देतं. ...
गणेशोत्सवासाठी सज्ज असल्याचा दावा केडीएमसीने केला आहे. कल्याण-डोंबिवली शहरांतील गणपती विसर्जनस्थळी व गणेश विसर्जन मिरवणूक मार्गावरील चौकांमध्ये सुरक्षेसाठी २३ महत्त्वाच्या ठिकाणी १०९ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. ...
गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या मोठी असते. चाकरमान्यांची गैरसोय सोय होऊ नये म्हणून एसटीच्या माध्यमातून विशेष गाड्या कोकणात सोडल्या जातात. ...