दरवर्षी विघ्नहर्ता गणरायाचा उत्सव मोठ्या भक्तीपूर्ण अशा मंगलमय वातावरणात साजरा केला जातो. यावर्षीदेखील गणेशोत्सवाचा मोठा उत्साह शहरात पहावयास मिळत आहे. ...
विघ्नहर्त्याच्या उत्सवात वीज अपघाताचे विघ्न टाळावे, असे आवाहन महावितरणच्या अकोला परिमंडळाचे मुख्य अभियंता डॉ. मुरहरी केळे यांनी लोकमत’शी केलेल्या खास बातचित दरम्यान केले. ...
सिन्नर तालुक्यातील देवपूर विद्यालयात शिवसरस्वती फाऊंडेशनच्यावतीने शाडू मातीपासून गणेशमूर्ती बनविण्याची कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी ५०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन पर्यावरणपूरक गणपती बनविले. ...
विघ्नहर्ता गणरायाचे आगमन अवघ्या काही तासांवर येऊन ठेपले आहे. या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवासाठी लागणाऱ्या विविध प्रकारच्या सजावटीच्या आकर्षक साहित्याने सिन्नर शहरातील बाजारपेठ सजली आहे. ...
गणेश चतुर्थीच्या दिवशी संपूर्ण देशभरात मोठ्या भक्तीभावाने गणरायाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येते. यावर्षी 13 ते 23 सप्टेंबर दरम्यान गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे. ...
गणेशोत्सवाची धामधुम सुरु असताना प्रभागातील गणेशोत्सव मंडळांच्या तयारीत असलेल्या बहुतांशी नगरसेवकांनी बुधवारी महानगरपालिकेकडे पाठ फिरविल्यामुळे सर्वसाधारण सभा तहकुब ठेवण्याची नामुष्की ओढवली. ...
मंदिरांसह विविध र्सावजनिक गणेशोत्सव मंडळांच्या ठिकाणी तसेच घरोघरीदेखील अगरबत्तीचा वापर गणेशोत्सवकाळात वाढलेला असतो. हा उत्सव ‘कॅच’ करण्यासाठी बाजारपेठेत चक्क चायनिज अगरबत्तीचा शिरकाव झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. ...
श्री गणरायाच्या आगमनासाठी अवघ्या दोन दिवसांचा कालावधी शिल्लक राहिल्याने कणकवलीसह सावंतवाडी शहरातील आठवडा बाजारात खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी दिसून येत होती. सजावटीचे साहित्य, किराणा माल, फळबाजार, विद्युत तोरणे आदींचा बाजार तेजीत होता. तसेच प्रत्येक वस ...