मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच हलवून सोडले... मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच... "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव... राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप 'डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष, जगाचे सम्राट नाहीत; त्यांच्या चुकांची किंमत...'; ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी सुनावले देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल लोढा डेव्हलपर्समध्ये ८५ कोटींचा घोटाळा; माजी संचालक राजेंद्र लोढा यांना अटक; कंपनीच्या जमिनी विकल्या, १० जणांविरोधात गुन्हा एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी कोल्हापूरचे माजी महापौर शिवाजीराव कदम यांचे निधन बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार... टेस्लाने जे मॉडेल भारतात लाँच केले, त्याच्या काचा फोडून बाहेर पडतायत अमेरिकेतील लोक...
गणेश चतुर्थी २०१८, मराठी बातम्या FOLLOW Ganesh chaturthi 2018, Latest Marathi News
रेल्वे पोलीस आणि रेल्वे सुरक्षा बल यांनी एकत्र येत गणेशोत्सव काळात सर्वात जास्त गर्दी होणाऱ्या प्रमुख १३ रेल्वे स्थानकांवर विशेष पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. ...
गणेशचतुर्थीच्या पूर्वसंध्येला सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी वाद्यांच्या गजरात काढलेल्या गणेशमूर्तींच्या मिरवणुका व गणेशाच्या आगमनाच्या तयारीसाठी फुललेल्या बाजारपेठा यामुळे सायंकाळनंतर शहर-उपनगरात उत्साहाचे वातावरण दिसून आले. ...
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर २३७ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना तात्पुरती विजेची जोडणी देण्यात आल्याची माहिती महावितरणने दिली. ...
गणेशोत्सव तोंडावर आल्यानंतर उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्याच्या महसूल विभागातील अधिकाऱ्यांनी राज्यभरातील महापालिकांच्या हद्दीतील मंडपांची तपासणी केली. ...
केडीएमसी हद्दीतील खड्डे बुजवले गेले नसल्याने गणेशाचे आगमन खड्ड्यांतून होत आहे. ...
कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात भरणाऱ्या फुलबाजारात गणेशोत्सवानिमित्त बुधवारी तुफान गर्दी उसळली होती. ...
लाडक्या गणरायाच्या प्रतिष्ठापनेला आता अवघे काही तास शिल्लक असून, भक्तांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. ...
गणपती बाप्पांच्या स्थापनेच्या पूर्वसंध्येला जिल्हाभरात उत्साहाचे वातावरण असून खरेदीसाठी बाजारपेठा तुडूंब भरल्या आहेत. ...