माईकवर सप्तखंजेरीची थाप पडली आणि पुढचे दोन-अडीच तास समाजाला तुकडोजी महाराज, गाडगे महाराजांचा संदेश देणारे अवलिया सत्यपाल महाराज यांचे प्रबोधनात्मक कीर्तन निनादत राहिले. गणरायांनी तुम्हा सर्वांना एकत्रित आणले. तुकडोजींच्या ‘सच्चा धर्म नही जाना, तुने र ...
गणेशोत्सवाबरोबरच एक सामाजिक संदेश द्यायचा, तरुण पिढीचे प्रबोधन करायचे, या संकल्पनेतून जोगेश्वरी येथील लक्ष्मण नगर गणेशोत्सव मंडळानं दरवर्षी यंदाही आगळावेगळ्या गणपतीची मूर्ती साकारली आहे. ...
गणपती विसर्जन मिरवणूकीमध्ये डीजे लावून आणि दिलेला मार्ग अचानक बदलून उलट दिशेला मिरवणूक काढून वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी डेक्कन पोलिसांनी मंडळाच्या दहा पदाधिकाऱ्यांना अटक केली आहे. ...
सावंतवाडी शहरात सध्या मोठ्या प्रमाणात फटाक्यांचा कचरा पहायला मिळत असून ठिकठिकाणी रस्त्यावर पडलेला हा कचरा पालिका कर्मचारी गोळा करीत शहर स्वच्छतेवर मोठ्या प्रमाणात भर देत आहेत. ...
गणेशोत्सवाच्या काळात आॅरोरा बोट स्पेनमध्ये असून समुद्रात या बोटीवर मराठी माणसं आपापल्या वेगवेगळ्या पोस्टवर काम करीत आहेत. या मराठी तरुणांनी गणेशोत्सव सणानिमित्त एकत्र येऊन उत्साहपूर्ण वातावरणात बोटीवर गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केली होती. ...