कोल्हापूर शहरातील सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीच्या निमित्ताने महानगरपालिका प्रशासनाची सर्व यंत्रणा सज्ज झाली आहे. गणेश विसर्जन सोहळा व्यवस्थित पार पडण्याकरिता ज्या ज्या उपाययोजना कराव्या लागत होत्या, त्यांची पूर्तता झाली आहे. ...
नाणार प्रकल्पाला जोरदार विरोध होत असतानाच आता साजऱ्या होणाऱ्या प्रत्येक सणामध्ये त्याचे दर्शन घडू लागले लागले आहे. यापूर्वी होळी, गुढी पाडवा, आषाढी एकादशी, दहीकाला या उत्सवांनंतर आता पार पडत असलेल्या गणपती उत्सवादरम्यान रिफायनरीविरोधात ठिकठिकाणी देखा ...
जलप्रदूषण टाळण्यासाठी निर्माल्य नदीत फेकू नये, या डॉल्फिन नेचर ग्रुप या संस्थेने केलेल्या आवाहनास गणेश भक्तांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. पाचव्या, सातव्या आणि नवव्यादिवशी विसर्जनावेळी १३ टन निर्माल्य संकलन झाले. या निर्माल्यापासून आमराई व महावीर उद्य ...
सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी कोल्हापूर व इचलकरंजी शहरांसाठी मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यामध्ये दोन अतिरिक्त पोलीस अधीक्षक, आठ पोलीस उपअधीक्षक, २६ पोलीस निरीक्षकांसह जलद कृती दल, राज्य राखीव पोलीस यांचा समावेश आहे. याबाबत जिल्हा पोलीस ...
जुळ्या शहरांतील गणेशजींचा महिमा काही औरच आहे. अचलपूर शहरातील ‘बाविशी’, ‘बावन एक्का’, तर परतवाड्यातील ‘डेपोचा गणपती’ भक्तांकडून मान्यताप्राप्त आहेत. ...