नाशिक : यंदाच्या सार्वजनिक गणेशोत्सवात शहरातील १७२ मोठ्या गणेश मंडळांनी ‘श्रीं’ ची प्रतिष्ठापना केली असून, यापैकी ३७ गणपती हे मौल्यवान असल्याची माहिती विशेष शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सीताराम कोल्हे यांनी दिली़ ...
सार्वजनिक गणेश मंडळांनी विसर्जनाच्या कालावधीत मिरवणुकीतील वाहने, देखावे उच्च व लघुदाब वाहिन्या, रोहित्र, फिडर पिलर अशा वीज यंत्रणेपासून सुरक्षित अंतरावर राहतील याची काळजी घ्यावी. ...
महेश म्हणजेच महेश ओगले त्याच्या कुटुंबियांसमवेत ठाण्यात राहातो. त्याची सासरवाडी देखील ठाण्याचीच असून त्याच्या सासू-सासऱ्यांच्या घरात 65 वर्षांपासून गणरायाचे आगमन होते. ...
मुंबईतील बोरिवली येथील सागर डिफेन्स इंजिनिअरिंग यांनी या मशिनची निर्मिती केली आहे. या मशिनच्या साह्याने मोशीतील इंद्रायणी नदीपात्रातील निर्माल्य संकलन करण्यात येत आहे. ...
कोल्हापूर शहरात उद्या, रविवारी होणाऱ्या सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीत आपत्ती व्यवस्थापनाअंतर्गत जीवनमुक्ती सेवा संस्थेचे (व्हाईट आर्मी) जवान आणि डॉक्टरांचे १५० जणांचे पथक कार्यरत असणार आहे. या विसर्जन मिरवणुकीत सेवा पुरविण्यासाठी सामाजिक संस्थांची ...
सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्रित येत सण उत्सव हे धार्मिक व सामाजिक सलोखा राखत साजरे करावेत. यामधून समता व बंधुत्वाची भावना वाढीस लागण्यास हातभार लागेल या सामाजिक भावनेतून या सर्वधर्मीय आरतीचे आयोजन करण्यात आले. ...