लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गणेश चतुर्थी २०१८

गणेश चतुर्थी २०१८, मराठी बातम्या

Ganesh chaturthi 2018, Latest Marathi News

विसर्जन सोहळ्यासाठी येणार तीनशे परदेशी पर्यटक! - Marathi News | 300 foreign tourists to come for immersion ceremony! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विसर्जन सोहळ्यासाठी येणार तीनशे परदेशी पर्यटक!

मुंबईतील गणेश विसर्जन सोहळ्याला ग्लोबल महत्त्व मिळवून देण्याचे लक्ष्य महापालिकेने ठेवले आहे. ...

बाप्पाच्या दर्शनासाठी आज लोटणार महासागर - Marathi News | peoples will take today for Bappa's darshan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बाप्पाच्या दर्शनासाठी आज लोटणार महासागर

गेल्या नऊ दिवसांपासून पाहुणचार घेणाऱ्या बाप्पाच्या विसर्जनासाठी अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. ...

गणपती विसर्जनाची मिरवणूक ३ तास रखडली - Marathi News | Ganapati immersion procession spent 3 hours | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :गणपती विसर्जनाची मिरवणूक ३ तास रखडली

शहरात सात दिवसांच्या गणपती विसर्जनादरम्यान पालघर पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक शरद पवार यांनी वाजंत्री साहित्याला लाथा मारून महिलांना धक्काबुक्की केल्याने गणेशभक्तांनी सुमारे ३ तास मिरवणूक रोखून धरली. ...

घरगुती गणेशोत्सवात साकारली क्लस्टरविरोधाची आरास - Marathi News | Clash of Opposition in the House Ganesh Festival | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :घरगुती गणेशोत्सवात साकारली क्लस्टरविरोधाची आरास

गणेशोत्सवाची धूम सर्वत्र सुरू असताना लाडक्या बाप्पासाठी भाविकांनी केलेल्या आगळ्यावेगळ्या सजावटी लक्ष वेधून घेत आहेत. ...

दावडीतील हवेची गुणवत्ता तपासणार - Marathi News | Check the quality of the airplane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दावडीतील हवेची गुणवत्ता तपासणार

दावडी येथील गणेशमूर्ती प्रदूषणामुळे काळवंडल्याचा प्राथमिक अंदाज बांधण्यात येत होता. ...

वाहतूककोंडी टाळण्यासाठी महामार्गावर फौजफाटा सज्ज - Marathi News | Prepare the army for the highway to avoid traffic congestion | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :वाहतूककोंडी टाळण्यासाठी महामार्गावर फौजफाटा सज्ज

पाच दिवसांच्या बाप्पाच्या विसर्जनानंतर मुंबई-गोवा महामार्गावरील तब्बल ६५ टक्के वाहतूक कमी झाली आहे. ...

शिवाजी महाराजांसह रामदास स्वामी बाप्पाला देणार निरोप - Marathi News | To Shivaji Maharaj, send to Ramdas Swamy Bappa | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवाजी महाराजांसह रामदास स्वामी बाप्पाला देणार निरोप

नाचत-गाजत आलेल्या गणपती बाप्पाला थाटामाटात निरोप देण्यासाठी मुंबापुरीत छत्रपती शिवाजी महाराजांसह रामदास स्वामी, कासव आणि उंदीर मामाही सज्ज झाले आहेत. ...

नायगावच्या विघ्नहर्त्याचा अनाथ मुलांना मदतीचा हात - Marathi News | The hand of the orphan children in the hand of Nayagaon | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नायगावच्या विघ्नहर्त्याचा अनाथ मुलांना मदतीचा हात

राजारामवाडी व संलग्न परिसर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा नायगावचा विघ्नहर्ता गेली अनेक वर्षे सामाजिक बांधिलकी राखून बाप्पाची सेवा करीत आहे. ...