गणपती बाप्पाला घालण्यात येणारे गा-हाणे हे आपले कुटुंब, किंवा संस्थेचे हीत साधणे यापलिकडे कधी असते असे सांगितले तर पटणे कठीणच, परंतु हणजुणे पोलीस स्थानकात पूजलेल्या सार्वजनिक गणपतीला सर्व पोलिसांनी लोकांच्या भल्यासाठी गा-हाणे घातले आहे. ...
नवसाला पावणारा आणि दरवर्षी संकष्टी चतुर्थीला विसर्जन होणारा गणपती अशी ख्याती असलेल्या अंधेरीच्या राजाला आज चक्क एका गणेश भक्ताने 912 किलो मोतीचूर बुंदीचे लाडू अर्पण केले आहेत. ...
यंदाच्या गणेशोत्सवात सार्वजनिक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सुरुवातीपासूनच पोलिसांना चांगल्या प्रकारे सहकार्य केले आहे. शासनाच्या आदेशानुसार आवाजाची पातळी मोजण्यात येणार आहे. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार कोणी साउंड सिस्टीम लावण्याचा प्रयत्न केल्यास ...
घरगुती गणपती विसर्जनावेळी विहिरीतील पाण्यात बुडताना युवकास वाचविल्याप्रकरणी अमित आळवेकर आणि अभिजित सूर्यवंशी यांचा मंगळवार पेठेतील श्री तुकाराम माळी तालीम मंडळाच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. ...
परिक्षेत्रातील १०० टोळ्यांना ‘मोक्का’ लावून ६७६ गुन्हेगारांवर कारवाई केली आहे, अशी माहिती विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. ...
राजधानी नवी दिल्ली येथिल महाराष्ट्र सदनातील गणरायाच्या विसर्जन मिरवणुकीसाठी म्हाकवे (ता.कागल) येथिल सिध्देश्वर झांजपंथकाची निवड करण्यात आली असून सव्वाशेहून अधिक सदस्यसंख्या असणाऱ्या या मंडळातील निवडक ५५ सदस्य (खेळाडू) दिल्लीकडे रवाना होणार आहेत. ...
कणकवली शहरासह सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. घरोघरी बसविण्यात आलेल्या गणेश मूतिंर्पैकी काहीचे विसर्जन रविवारी अनंत चतुर्दशी दिवशी केले जाणार आहे. त्यामुळे अकरा दिवसांच्या गणेशोत्सवातील शेवटची रात्र शनिवारी रंगणा ...