अनंत चतुर्दशीच्या दिवशी अरबी समुद्रात गणेशमूर्ती विसर्जन केल्यानंतर दूषित तेलमिश्रित पाण्याने हातापायाला चिकटपणा येऊन ते काळवंडल्याचा आणि कपड्यांना काळे डाग पडल्याचा प्रत्यय तालुक्यातील चिखले गावच्या भक्तांना आला. ...
प्लॉस्टिकच्या प्रदूषणाचे परिणाम मानवासह पशुपक्ष्यांवर होत आहेत. याच पार्श्वभूमीवर जुहू चौपाटीवर लक्ष्मी गौड यांनी गणेशोत्सव विसर्जनाचे औचित्य साधून शंकर आणि गणरायाचे १२ फूट उंचीचे रंगीत वाळूशिल्प तयार केले आहे. ...
अंधेरी पश्चिम रेल्वे स्थानकापासून 7 किमी अंतरावर असलेल्या वेसावे कोळीवाडयाची शिपील (छोट्या बोटी)च्या तराफ्यातून विसर्जनाची आगळी वेगळी व देखणी परंपरा आहे. ...
सॅन फ्रांसिस्को बे एरियातील लोकांनी याही वर्षी बाप्पाचे अगदी स्वागत जोरदार केले. पाहताक्षणीच भान हरपावे अशी हि सुबक देखणी, १५ फुटी भव्यदिव्य मूर्ती कमळामध्ये विराजमान होती. ...
बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील कणका शिवारातील पाझर तलावामध्ये गणेश मुर्तीचे विसर्जन करण्यासाठी गेलेल्या दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला तर तिघांना वाचविण्यात नागरिकांना यश आले आहे. ...