अनंत चतुर्दशी २३ सप्टेंबरला जिल्ह्यात गणरायाला भक्तीमय वातावरणात निरोप देण्यात आला. कडेकोट पोलीस बंदोबस्तात शांततेत गणेश विसर्जन पार पडले. ११९९ गणपती मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. ठिक-ठिकाणी महाप्रसाद वाटप क ...
जिल्ह्यात विघ्नहर्त्या गणरायाला रविवारी भक्तिमय व उत्साहाच्या वातावरणात निरोप देण्यात आला. आठ घाटांसह जिल्हाभरातील विविध तलाव, नदी, कृत्रिम तलावांमध्ये श्री विसर्जन शांततेत करण्यात आले. ...
गणेशोत्सवात निर्माण होणारे निर्माल्य गोळा करण्यासाठी स्वच्छ संस्थेच्या वतीने शहरातील १८ विसर्जन घाट दत्तक घेतले. याठिकाणी तब्बल ९७ टन निर्माल्य गोळा झाले आहे. ...
Ganesh Visarjan 2018: गणेश विसर्जनादरम्यान तळ्यातील नारळ काढण्यासाठी गेलेली पाच शाळकरी मुले पाण्यामध्ये बुडाली. यापैकी तीन मुलांचा मृत्यू झाला तर दोन मुले अत्यवस्थ आहेत. ...
मुंबई - १३ सप्टेंबर ते २३ सप्टेंबर या गणेशोत्सव काळात हायकोर्टाच्या आदेशाचे पालन न करता आवाजाची मर्यादा न पाळणाऱ्यांवर मुंबई पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. संबंध मुंबईत ध्वनि प्रदूषण केल्याप्रकरणी एकूण २०२ गणेशोत्सव मंडळांवर कारवाई करण्यात आली असल् ...