त्यानंतर सलग ६ दिवस नौदल आणि तटरक्षक दल हे हेलिकॉप्टरद्वारे साईशचा समुद्रात शोध घेत होते. अखेर आज राजभवनला लागून असलेल्या समुद्रात साईशचा मृतदेह सापडला आहे. ...
उद्या शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता आझाद नगर 2 येथील गणेश मंडपातून अंधेरीच्या राजाच्या भव्यदिव्य अशी विसर्जन मिरवणूक निघणार आहे. त्यानंतर आझाद नगर, आंबोली, अंधेरी मार्केट, एस.व्ही.रोड, जयप्रकाश रोड, राजकुमार, अपना बाजार, चार बंगला, सातबंगला, गंगाभवन ...
पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळा (पीएमपी) ला गणेशोत्सवादरम्यान सुमारे १५ कोटी ६३ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. तसेच या कालावधी बसने विनातिकीट प्रवास करणाºया १ हजार १७६ प्रवाशांकडून साडे तीन लाख रुपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे.पीएमपी प्रशासनाक ...
शिवसमर्थ कला, क्रीडा मंडळ, महानगरपालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या सहा वर्षांपासून गणपती विसर्जनाची योग्य ती काळजी घेण्यात येत असल्याने नदीपात्राचे प्रदूषण रोखण्यात यश आले असून, सहा वर्षांत एकही जीवितहानी झाली नसल्याचे ...