गणेशोत्सव प्रदूषणमुक्त पार पाडण्यासाठी कारागिरांनी प्लास्टर आॅफ पॅरिसच्या मूर्ती न बनविता शाडू मातीच्या मूर्तींना प्राधान्य द्यावे. मूर्ती घडविताना तिची उंची पाच फुटांपेक्षा अधिक करू नये, अशा सूचना नगरपालिका प्रशासन अधिकारी रवी पवार यांनी कारागिरांना ...
शाहूपुरी सातवी गल्ली येथील श्री पंचमुखी गणेश मंदिरात पुष्टिपती विनायक जयंतीनिमित्त शनिवारी पहाटेपासून दशभूजा गणेशदर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. पहाटे पाच ते रात्री बारापर्यंत दर्शनाचा योग होता. ...
कलासाधनेच्या कलादालनात अप्रतिम कलाविष्काराने नटलेल्या बाप्पाच्या २५ मूर्तींचा ताफा येत्या चार ते पाच दिवसांत मॉरिशस देशात रवाना होणार असल्याचे पेण शहरातील कलाकेंद्राचे गणेशमूर्तीकार सचिन समेळ यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. ...
‘वक्रतुण्ड महाकाय सुर्यकोटी समप्रभ। निर्विघ्नं कुरु मे देंव, सर्व कार्येषु सर्वदा ।।’असा जयघोष, गणेशयाग, होमवहन, प्रवचन, भजन अशा भक्तिमय व उत्साही वातावरणात कोल्हापूर शहर, उपनगरात शुक्रवारी गणेश जयंती साजरी झाली. ...
देशात राष्ट्रगीत आहे. राष्ट्रचिन्ह, राष्ट्रध्वज आहे. पण आपल्याकडे राष्ट्रदेव नाही. जिथे लोकशाहीचे राज्य आहे, तिथे सर्वगुणसंपन्न गणपतीला राष्ट्रदेव म्हणून मान्यता मिलायला हवी, अशी अपेक्षा आध्यात्मिक गुरु रमेशभाई ओझा यानी व्यक्त केली. ...
मंडप उभारण्यासाठी पालिकेच्या परवानगीकडे पाठ फिरवणाºया नवरात्र मंडळांनी कारवाईच्या भीतीने पालिकेची परवानगी घेण्यास सुरु वात केली आहे. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा परवानगी घेणाºया मंडळांची संख्या दुप्पट झाली आहे. ...