लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गणेश चतुर्थी २०१८

गणेश चतुर्थी २०१८, मराठी बातम्या

Ganesh chaturthi 2018, Latest Marathi News

‘साक्षी गणेश’चा उत्सव यंदा मंडपाविना ! - Marathi News |  'Shakti Ganesh' celebration this year without mandapa! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘साक्षी गणेश’चा उत्सव यंदा मंडपाविना !

पश्चिम महाराष्टत महापुराने घातलेले थैमान तसेच नाशिकमध्ये वाहतुकीचा उडालेल्या बोजवाराचे भान ठेवत मानाच्या गणपतींमध्ये स्थान असलेल्या भद्रकालीतील साक्षी गणेश मंडळाने यंदा मंडप न घालता मंदिरालाच सजावट करून उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

खामगावातील १५ गणेश मंडळांना ना-हरहत प्रमाणपत्र! - Marathi News | 15 Ganesh Mandals in Khamgaon get no objection certification! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगावातील १५ गणेश मंडळांना ना-हरहत प्रमाणपत्र!

 गणेशोत्सव  काळात मंडप उभारणीसाठी १५ गणेश मंडळांना खामगाव पालिकेने ना-हरकत प्रमाणपत्र दिले आहे. ...

गणेशोत्सवानिमित्त सांगली व मिरज शहरात मनाई आदेश जारी - Marathi News | On the occasion of Ganeshotsav, prohibition orders were issued in Sangli and Mirage cities | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :गणेशोत्सवानिमित्त सांगली व मिरज शहरात मनाई आदेश जारी

सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 34 अन्वये सांगली व मिरज शहरातील मार्गावर मिरवणुकीचे वाहने, पोलीस वाहने, ॲम्बुलन्स, फायर ब्रिगेड, महानगरपालिकेची स्वच्छता करणारी वाहने या वाहनांखेरीज सर्व व ...

Ganpati Festival -गणेशोत्सवासाठी कोकणात दाखल होणार ११ जादा गाड्या - Marathi News | There will be 4 extra trains to Konkan for Ganeshotsav | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Ganpati Festival -गणेशोत्सवासाठी कोकणात दाखल होणार ११ जादा गाड्या

राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे गणेशोत्सवासाठी कोकणात २२०० जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. त्यापैकी १७०० ते १८०० गाड्या रत्नागिरी जिल्ह्यात येणार आहेत. २८ रोजी मुंबई व उपनगरातील १२ आगारातून कोकणासाठी ११ जादा गाड्या सुटणार असल्याची माहिती प्रभ ...

Ganpati Festival -‘करवीरचा राजा’चे जल्लोषात आगमन - Marathi News | The 'King of Karveer' arrives in excitement | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Ganpati Festival -‘करवीरचा राजा’चे जल्लोषात आगमन

पारंपरिक वाद्यांचा गजर आणि ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात गुरुवारी वाय. पी. पोवारनगर मित्रमंडळाच्या ‘करवीरचा राजा’ या गणेशमूर्तीचे आगमन झाले. ...

Ganpati Festival-आले गणराय-घरगुती गणपती बाप्पांचा मुक्काम यंदा सहा दिवस - Marathi News | The Gopal Ganapati-Bapas stay for six days this year | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Ganpati Festival-आले गणराय-घरगुती गणपती बाप्पांचा मुक्काम यंदा सहा दिवस

आबालवृद्धांच्या लाडक्या गणपती बाप्पांचा मुक्काम यंदा सहा दिवस असणार आहे. रविवारपासूनच श्री गणेशोत्सवाला सुरुवात होणार आहे; त्यामुळे घरोघरी गौरी-गणपती आरासाची तयारी सुरू आहे. ...

मुंबई पोलिसांना 'मुंबईच्या राजा'च्या आरतीचा मान  - Marathi News | Mumbai police honor to give them respect of Aarti of 'Mumbaicha Raja' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई पोलिसांना 'मुंबईच्या राजा'च्या आरतीचा मान 

सामाजिक बांधिलकी जपत या मंडळाने नागरिकांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या मुंबई पोलिसांना आरतीचा मान दिला. ...

पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करा : डॉ. अभिजीत चौधरी - Marathi News | Celebrate Environmental Supplement Ganesh Festival: Abhijit Choudhary | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करा : डॉ. अभिजीत चौधरी

पर्यावरणातील बदलाचा फटका किती मोठ्या प्रमाणात बसतो याचा अनुभव आपण नुकताच घेतला आहे. त्यातून बोध घेवून पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करा. महापूराच्या पार्श्वभूमीवर उंच उंच कमानी, रोषणाई, देखावे यांना फाटा देवून उत्सव साधेपणाने व मांगल्याने साजरे करून ...