खून केल्यानंतर मृतदेहाचे तुकडे करून ते पोत्यात भरून गांधीसागर तलावात फेकल्याचे प्रकरण गुन्हे शाखेने सोडवले आहे. पोलिसांनी खुनाचा मुख्य सूत्रधार ई-रिक्षा चालकास साथीदारासह अटक केली आहे. ...
निर्दयपणे कापून पोत्यात भरलेले शरीराचे दुसरे अवयवही गांधीसागर तलावाच्या काठावर गुरुवारी सकाळी गणेशपेठ पोलिसांना आढळले. शहारे आणणाऱ्या या हत्याकांडाने पोलीस दलही हादरले असून, हा तरुण कोण आणि त्याची एवढ्या निर्दयपणे कुणी हत्या केली, त्याचा पोलीस तपास क ...
गांधीसागर तलावात बुधवारी रात्री अज्ञात युवकाचे पोत्यात बांधलेले धड मिळाल्याने पोलिसांमध्ये खळबळ उडाली आहे. अज्ञातस्थळी युवकाची हत्या करून डोके आणि हातपाय कापल्यानंतर धड पोत्यात बांधून गांधीसागर तलावात फेकल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. याप्र ...
सोमवारी सकाळी गांधीसागर तलावात मृतावस्थेत आढळलेल्या मायलेकीची अखेर ओळख पटली. सायली नितीन खवले (वय २२) आणि तिची मुलगी माहेश्वरी नितीन खवले अशी मृत मायलेकीची नावे आहेत. त्या वर्धा जवळच्या सावंगी मेघे येथील रहिवासी होत्या. ...
दोन वर्षांच्या चिमुकलीसह शुक्रवारी (गांधीसागर ) तलावात उडी घेऊन एका मातेने आत्महत्या केली. आज सोमवारी सकाळी मायलेकीचे मृतदेह पाण्यात तरंगताना आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. मृत महिलेची अद्याप ओळख पटली नाही. मात्र ती वर्धा येथील रहिवासी असावी, असा ...
नागपूर शहराचा ऐतिहासिक वारसा असलेला गांधीसागर तलावाचे सौंदर्यीकरण व पुनर्बांधणीमुळे आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे. विकासासाठी ३१.१५ कोटींचा निधी दिला असून राज्य सरकारच्या निधीतून गांधीसागरचा संपूर्ण विकास केला जाईल. तसेच नागपुरातील लालस्कूलच्या जागेवर अ ...
नागपूर शहरातील अनेक बाजारपेठेत रस्त्यांच्या कडेला फूटपाथवर खाद्यपदार्थ विक्रीचे ठेले उभे राहतात. यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. याचा विचार करता खाद्यपदार्थ विक्रे त्यांना गांधीसागर तलावाच्या बाजूला मोकळ्या जागेत खाऊ गल्ली निर्माण करण्याचा निर्ण ...