Loksabha Election - मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातील निवडणुकीवरून गजानन किर्तीकर यांच्यावर भाजपानं गंभीर आरोप केला आहे. त्यासोबत किर्तीकरांना स्वपक्षीयांकडूनही फटकारलं जात आहे. ...
Amol Kirtikar : लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. पाचव्या टप्प्यातील मतदान पार पडले आहे. या लोकसभा निवडणुकीत मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाची जोरदार चर्चा झाली. ...
Gajanan Kirtikar : राजकारणात पुढे जायला पाहिजे होते तशी अमोल किर्तीकरला पक्षात संधी मिळाली नाही. आता सुदैवाने त्याला संधी मिळाली. त्याच्या आयुष्यात तो टर्निंग पॉईंट आहे, ना नगरसेवक, ना आमदार डायरेक्ट खासदार , असं विधान गजानन किर्तीकर यांनी केलं आहे. ...
मी शिंदेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत गेलो, त्यावेळेला माझे कुटुंबीय विरोध करत होते. पण मी निर्णय घेतला आणि एकटा पडलो. आज टर्निंग पॉईंटला मी मुलासोबत नव्हतो, अशी खंत मतदानानंतर गजानन कीर्तिकर यांनी सोमवारी व्यक्त केली होती. ...