G-20 Summit: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी आपल्या मंत्र्यांना सांगितले की, सनातन धर्मावर विरोधी पक्षांच्या नेत्यांकडून करण्यात येत असलेल्या टीकेला प्रखरपणे विरोध करा. मात्र त्याचवेळी भारत नावासंदर्भात समोर येत असलेल्या वादापासून दूर राहण्याचा ...