जी २० मधून भारताने काय मिळविले... इस्त्रायल-सौदी सारखे अजातशत्रू देश अमेरिकेमुळे एकत्र येणार.... जिथून विस्तवही जात नाही, तिथून भारतासाठीचा खुश्कीचा मार्ग जाणार... ...
जी २० परिषदेसाठी देशातील राज्यांतील मुख्यमंत्र्यांना सुद्धा आमंत्रण देण्यात आले आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील दिल्लीत दाखल झाले आहे. ...