लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जी-२० शिखर परिषद

G20 Summit Latest News, मराठी बातम्या

G20 summit, Latest Marathi News

औषधांसाठी पैसे नाहीत, पण जी-२० परिषदेवर साडे चार हजार कोटी खर्च केले; जयंत पाटील यांचे मोदी सरकारवर टीकास्त्र - Marathi News | No money for medicine, but spent four and a half thousand crores on G-20 conference; Jayant Patil criticism of the Modi government | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :औषधांसाठी पैसे नाहीत, पण जी-२० परिषदेवर साडे चार हजार कोटी खर्च केले; जयंत पाटील यांचे मोदी सरकारवर टीकास्त्र

व्यक्ती स्वातंत्र्यावरील गदा घातक ...

"बापूंचे विचार आजही जगात अत्यंत समर्पक", 'मन की बात'मधून मोदींनी केला जी-२० व चंद्रयान-३ चा उल्लेख - Marathi News | mann ki baat pm narendra modi women reservation bill modi man ki baat episode 105 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"बापूंचे विचार आजही जगात अत्यंत समर्पक", 'मन की बात'मधून मोदींनी केला जी-२० चा उल्लेख

जी-२० परिषदच्यावेळी महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहण्यासाठी जगभरातील नेते राजघाटावर पोहोचले, तेव्हाचे ते दृश्य देश विसरू शकत नाही, असेही नरेंद्र मोदी म्हणाले. ...

G20 नंतर जगाने भारताची ताकद पाहिली! २.५० लाख कोटींची लॉटरी लागली - Marathi News | After G20, the world saw the strength of India! Lottery worth 2.50 lakh crores | Latest business News at Lokmat.com

व्यापार :G20 नंतर जगाने भारताची ताकद पाहिली! २.५० लाख कोटींची लॉटरी लागली

G20 परिषदेनंतर आता देशात गुंतवणूक वाढण्यास सुरुवात झाली आहे. ...

आयमेक: मुंबईहून सौदीमार्गे थेट युरोप! वर्चस्ववादी आक्रमक चीनला वेसण बसणार - Marathi News | IMEC: Direct to Europe from Mumbai via Saudi! India-Middle East-Europe Economic Corridor Explained | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आयमेक: मुंबईहून सौदीमार्गे थेट युरोप! वर्चस्ववादी आक्रमक चीनला वेसण बसणार

भारत, मध्यपूर्व आशिया आणि युरोप यांना जोडणारा आर्थिक जोडमार्ग ‘आयमेक' हा भारताचा शेजार भूमध्य समुद्रापर्यंत विस्तारणारा प्रकल्प होय! ...

चीनच्या अडचणीत आणखी वाढ! रिअल इस्टेटपाठोपाठ ईव्ही उद्योगही तोट्यात, G-20 नंतर आफ्रिकेने दिला धक्का - Marathi News | A further increase in China's problems! EV industry also loses after real estate, Africa shock after G-20 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :चीनच्या अडचणीत आणखी वाढ! रिअल इस्टेटपाठोपाठ ईव्ही उद्योगही तोट्यात

चीनच्या अर्थव्यवस्थे संदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे. ...

जी २० परिषदेसाठी तैनात जवानांच्या रेल्वे कोचमधील एसी बंद, रेल्वे स्टेशन गोंधळ - Marathi News | A/C in the train of soldiers deployed for the G20 conference, chaos at the railway station | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जी २० परिषदेसाठी तैनात जवानांच्या रेल्वे कोचमधील एसी बंद, रेल्वे स्टेशन गोंधळ

कोलकाता जाणाऱ्या ट्रेनमधील जवानांच्या कोचमध्ये एसी बंद पडला होता. ...

जी-२०चे यशस्वी आयोजन; भाजपचा जल्लोष, पंतप्रधानांचे केले अभिनंदन; भाजप मुख्यालयात आनंदोत्सव - Marathi News | Successful hosting of G-20; BJP cheers, congratulates the Prime Minister; Celebration at BJP headquarters | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जी-२०चे यशस्वी आयोजन; भाजपचा जल्लोष, पंतप्रधानांचे केले अभिनंदन; मुख्यालयात आनंदोत्सव

G-20 Summit: जी-२०च्या यशस्वी आयोजनाबाबत भाजपचे नेते, कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे यशस्वी आयोजनाबद्दल अभिनंदन केले. ...

भाजप मुख्यालयात PM मोदींचे जंगी स्वागत; G20 च्या यशस्वी आयोजनामुळे अभिनंदनाचा वर्षाव - Marathi News | PM Modi's warm welcome at BJP HQ; Congratulations on the successful hosting of the G20 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजप मुख्यालयात PM मोदींचे जंगी स्वागत; G20 च्या यशस्वी आयोजनामुळे अभिनंदनाचा वर्षाव

G20 च्या यशस्वी आयोजनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज भाजप कार्यालयात पोहोचले, यावेळी पक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांनी त्यांचे भव्य स्वागत केले. ...