Narendra Modi: जी-२० अध्यक्षपदाच्या कार्यकाळात भारताने विलक्षण कामगिरी केली याचा मला आनंद आहे. भारताने केलेल्या प्रयत्नांचे सकारात्मक परिणाम दिसतील. ...
जी-२० परिषदच्यावेळी महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहण्यासाठी जगभरातील नेते राजघाटावर पोहोचले, तेव्हाचे ते दृश्य देश विसरू शकत नाही, असेही नरेंद्र मोदी म्हणाले. ...