लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जी-२० शिखर परिषद

G20 Summit Latest News, मराठी बातम्या

G20 summit, Latest Marathi News

इंडिया व भारत मुद्द्यावर बोलू नका; पंतप्रधानांचा मंत्र्यांना सल्ला; संमेलनात सर्व शिस्तीत असावेत! - Marathi News | Don't talk about India and Bharat; Prime Minister's Narendra Modi advice to All Minister | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इंडिया व भारत मुद्द्यावर बोलू नका; पंतप्रधानांचा मंत्र्यांना सल्ला; संमेलनात सर्व शिस्तीत असावेत!

सनातन धर्माला डेंग्यू आणि मलेरिया संबोधणाऱ्या आरोपांना कठोरपणे उत्तर द्या, असे पंतप्रधानांनी आपल्या मंत्र्यांना स्पष्टपणे सांगितले आहे. ...

पाहुणे जेवणार सोन्या-चांदीच्या ताटात; २०० कारागिरांनी बनवली १५,००० चांदीची भांडी - Marathi News | The guests will eat on silver and gold plates; 15,000 silver vessels made by 200 artisans | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाहुणे जेवणार सोन्या-चांदीच्या ताटात; २०० कारागिरांनी बनवली १५,००० चांदीची भांडी

‘आयरिस जयपूर’ने मंगळवारी नवी दिल्लीत सांगितले की, विविध लक्झरी हॉटेल्सने चांदीची भांडी पुरवठा करण्यास सांगितले आहे. ...

जी20 : जागतिक प्रवासात प्रत्येकाला सोबत घेऊ! - Marathi News | G20: Let's take everyone on a global journey! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :जी20 : जागतिक प्रवासात प्रत्येकाला सोबत घेऊ!

जी 20 चे अध्यक्षपद स्वीकारताना प्रत्येक आवाज ऐकला जातानाच जागतिक अवकाश विस्तारण्याची प्रतिज्ञा भारताने केली होती, ती पूर्ण झाली आहे! ...

नटराज करणार स्वागत, ॲप सांगणार गीता; जी-२० साठी नवी दिल्लीत जोरदार तयारी - Marathi News | Nataraj will welcome, Geeta will tell the app; New Delhi prepares heavily for G-20 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नटराज करणार स्वागत, ॲप सांगणार गीता; जी-२० साठी नवी दिल्लीत जोरदार तयारी

नटराजाची ही मूर्ती २७ फूट उंच, १८ टन वजनाची अष्टधातूची सर्वांत उंच मूर्ती आहे. ...

G20 परिषदेत दिसणार UPI ची पॉवर, परदेशी पाहुण्यांच्या वॉलेटमध्ये दिले जाणार 1000 रुपये - Marathi News | Power of UPI to be seen at G20 conference, Rs 1000 to be given in wallets of foreign visitors | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :G20 परिषदेत दिसणार UPI ची पॉवर, परदेशी पाहुण्यांच्या वॉलेटमध्ये दिले जाणार 1000 रुपये

भारतात विकसित झालेल्या UPI चा जगभरात प्रचार-प्रसार करण्यासाठी सरकारने अनोखी योजना आखली आहे. ...

जी-20 मध्ये येणाऱ्या पाहुण्यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या जवानांना दिलंय खास ट्रेनिंग!  - Marathi News | g20 summit special training given to soldiers deployed in security of guests coming | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जी-20 मध्ये येणाऱ्या पाहुण्यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या जवानांना दिलंय खास ट्रेनिंग! 

या जवानांना नोएडा येथील व्हीआयपी प्रशिक्षण केंद्रात 50 प्रशिक्षकांनी प्रशिक्षण दिले आहे. ...

'इंडिया' की 'भारत'वरून रान पेटलं; वीरेंद्र सेहवागनं राष्ट्रीय पक्षांना चांगलंच झोडलं, वाचा सविस्तर - Marathi News | There are good people in both national parties and there are also very many incompetent people in both parties says virender sehwag on india or bharat name controversy | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'इंडिया' की 'भारत'वरून रान पेटलं; सेहवागनं राष्ट्रीय पक्षांचा घेतला चांगलाच समाचार

virender sehwag twitter : दिल्ली येथे जी-२० परिषदेचा कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेवरुन नवीन वाद सुरू झाला आहे. ...

'काय फरक पडतो', चीन-रशियाचे राष्ट्राध्यक्ष जी २० ला येत नसल्यावरून जयशंकर यांचे वक्तव्य - Marathi News | 'What difference does it make', Jaishankar's statement on China-Russia President not coming to G20 summit | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'काय फरक पडतो', चीन-रशियाचे राष्ट्राध्यक्ष जी २० ला येत नसल्यावरून जयशंकर यांचे वक्तव्य

रशियाकडून परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव येणार आहेत. तर चीनकडून पंतप्रधान ली कियांग भारतात येणार आहेत. ...