लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इंधन टंचाई

इंधन टंचाई

Fuel crisis, Latest Marathi News

युद्धाची झळ; डिझेलच्या किमती वाढल्याने तीन लाख मच्छीमारांवर उपासमारीचे संकट - Marathi News | war rages three lakh fishermen face hunger crisis due to increase in diesel prices | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :युद्धाची झळ; डिझेलच्या किमती वाढल्याने तीन लाख मच्छीमारांवर उपासमारीचे संकट

'सामान्य वाहनधारकांप्रमाणे कमी दरात इंधन द्या' ...

'यू आर फायर्ड!' इराणने उडवली डोनाल्ड ट्रम्प यांची खिल्ली; अमेरिकेच्या ४८ तासांच्या अल्टिमेटमवर दिले सडेतोड उत्तर - Marathi News | Iran US War News Marathi: 'You're fired!' Iran mocks Donald Trump; gives a blunt reply to America's 48-hour ultimatum | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'यू आर फायर्ड!' इराणने उडवली डोनाल्ड ट्रम्प यांची खिल्ली; अमेरिकेच्या ४८ तासांच्या अल्टिमेटमवर दिले सडेतोड उत्तर

Iran US War News Marathi: इराणने उडवली डोनाल्ड ट्रम्प यांची खिल्ली. 'द अप्रेंटिस' स्टाईलमध्ये दिले उत्तर. होरमुझ सामुद्रधुनीवरून अमेरिका आणि इराणमध्ये युद्ध पेटण्याची चिन्हे. वाचा सविस्तर बातमी. ...

युद्धामुळे भारतीय शेतकरी चिंतेत! LPG नंतर आता देशासमोर आणखी एक संकट; आगामी खरीप हंगामाला फटका? - Marathi News | Urea Production Hit in India Due to Strait of Hormuz Crisis: LNG Supply Shortage | Latest business News at Lokmat.com

व्यापार :युद्धामुळे भारतीय शेतकरी चिंतेत! LPG नंतर आता देशासमोर आणखी एक संकट; आगामी खरीप हंगामाला फटका?

Urea Production : अनेक प्रमुख युरिया प्रकल्पांना होणारा वायूचा पुरवठा आता केवळ ६०–६५ टक्क्यांपर्यंत मर्यादित करण्यात आला आहे. परिणामी, युरियाचे उत्पादन साधारणतः निम्म्यावर आले आहे. ...

नाटो होर्मुझमध्ये उतरणार? मार्क रुट्टे यांनी ट्रम्प नाराज असल्याचे केले मान्य; म्हणाले... - Marathi News | NATO Strait of Hormuz Support: Will NATO land in Hormuz? Mark Rutte admits Trump is upset; said... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नाटो होर्मुझमध्ये उतरणार? मार्क रुट्टे यांनी ट्रम्प नाराज असल्याचे केले मान्य; म्हणाले...

NATO Strait of Hormuz Support : इराणने होर्मुझची सामुद्रधुनी बंद केल्यानंतर नाटो प्रमुख मार्क रुट्टे यांचा डोनाल्ड ट्रम्प यांना पाठिंबा. २० हून अधिक देश एकत्र येऊन सागरी मार्ग खुला करणार? वाचा सविस्तर बातमी. ...

पाकिस्ताननंतर आता 'या' देशालाही तेल संकटाचा फटका; पेट्रोल-डिझेलच्या किमती २५ टक्क्यांनी वाढल्या - Marathi News | Oil Crisis: After Pakistan, now 'sri lanka' is also affected by the oil crisis; Petrol and diesel prices increased by 25 percent | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्ताननंतर आता 'या' देशालाही तेल संकटाचा फटका; पेट्रोल-डिझेलच्या किमती २५ टक्क्यांनी वाढल्या

Oil Crisis: सरकारने नागरिकांना इंधनाचा वापर मर्यादित आणि विचारपूर्वक करण्याचे आवाहन केले आहे. ...

डोनाल्ड ट्रम्प यांच्या अल्टिमेटमनंतर इराणची मोठी घोषणा; 'होर्मुझ सामुद्रधुनी' सर्वांसाठी खुली, पण... - Marathi News | Iran on Strait of Hormuz: Iran's big announcement after Donald Trump's ultimatum; 'Strait of Hormuz' open to all, but | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :डोनाल्ड ट्रम्प यांच्या अल्टिमेटमनंतर इराणची मोठी घोषणा; 'होर्मुझ सामुद्रधुनी' सर्वांसाठी खुली, पण...

Iran on Strait of Hormuz: होर्मुझ सामुद्रधुनीवरून अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव आणखी वाढला आहे. ...

शत्रू राष्ट्रांच्या जहाजांना 'नो एन्ट्री'! इराणचा अमेरिकेला जशास तसे उत्तर; भारताचे काय होणार? - Marathi News | Strait of Hormuz Crisis: Iran Restricts Enemy Ships After Donald Trump's 48-Hour Ultimatum | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शत्रू राष्ट्रांच्या जहाजांना 'नो एन्ट्री'! इराणचा अमेरिकेला जशास तसे उत्तर; भारताचे काय होणार?

Strait of Hormuz Crisis : इराणने होर्मुझ सामुद्रधुनीबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणने त्यांना प्रत्युत्तर दिले आहे. ...

अमेरिका-इराण युद्धाचा चीनला मोठा फटका! पगारवाढ थांबली, तरुणाई बेरोजगार; अर्थव्यवस्थेची पीछेहाट - Marathi News | China's Economic Crisis: Impact of US-Iran War on Manufacturing and GDP Growth | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अमेरिका-इराण युद्धाचा चीनला मोठा फटका! पगारवाढ थांबली, तरुणाई बेरोजगार; अर्थव्यवस्थेची पीछेहाट

China's Economic Crisis : चीनचे उत्पादन क्षेत्र आधीच अत्यंत कमी नफ्याच्या फरकावर कार्यरत आहे. अहवालांनुसार, अतिरिक्त उत्पादन क्षमता आणि तीव्र स्पर्धेमुळे, सुमारे एक-चतुर्थांश कंपन्या तोट्यात चालत आहेत. ...