लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इंधन टंचाई

इंधन टंचाई

Fuel crisis, Latest Marathi News

LPG Gas Crisis: पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या ९६ तासांच्या आदेशाला केराची टोपली; पिंपरीत जनता मात्र सिलिंडरसाठी गॅसवर - Marathi News | LPG Gas Crisis Pune District Magistrate's 96-hour order met with a backlash; In Pimpri, people are still waiting for gas cylinders | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या ९६ तासांच्या आदेशाला केराची टोपली; पिंपरीत जनता मात्र सिलिंडरसाठी गॅसवर

LPG Gas Crisis शहरात नागरिकांना चार दिवस तर सोडाच, दहा-पंधरा दिवस उलटूनही सिलिंडर मिळत नसल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे ...

महागाईचे नवे संकट! रुपया कोसळल्याने पेट्रोल, डिझेल आणि मोबाईल महागणार; पाहा काय सांगताहेत तज्ज्ञ - Marathi News | Indian Rupee Hits Record Low of 93.94 Against US Dollar Amid Middle East War | Latest business News at Lokmat.com

व्यापार :महागाईचे नवे संकट! रुपया कोसळल्याने पेट्रोल, डिझेल आणि मोबाईल महागणार; पाहा काय सांगताहेत तज्ज्ञ

Indian Rupee crashed : भारतीय रुपयाने अमेरिकन डॉलरच्या तुलनेत ९३.९४ या सर्वकालीन नीचांकी पातळीला स्पर्श केला आहे. याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होणार आहे. ...

'शक्तीतूनच शांतता येते...', इराणसोबत सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांचे मोठे विधान - Marathi News | Israel US Iran War: 'Peace comes from strength', Donald Trump's big statement regarding ongoing conflict with Iran | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'शक्तीतूनच शांतता येते...', इराणसोबत सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांचे मोठे विधान

Israel US Iran War: या वक्तव्यामुळे मध्यपूर्वेतील तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. ...

जगावर मोठे संकट अद्याप कोसळायचेय...! खाडी देशांचे उत्पादन ७० टक्क्यांनी घटले, साठविण्याची क्षमता संपली     - Marathi News | Strait of Hormuz Oil Crisis: A major crisis is yet to hit the world...! Gulf countries' production has decreased by 70 percent, storage capacity has run out. | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जगावर मोठे संकट अद्याप कोसळायचेय...! खाडी देशांचे उत्पादन ७० टक्क्यांनी घटले, साठविण्याची क्षमता संपली    

Strait of Hormuz Oil Crisis: होरमुझ सामुद्रधुनी संकटामुळे खाडी देशांचे तेल उत्पादन ७०% घटले. ब्रेंट क्रूड $११२ च्या पार गेल्याने भारतात महागाई वाढण्याची शक्यता. ...

युद्धाची झळ; डिझेलच्या किमती वाढल्याने तीन लाख मच्छीमारांवर उपासमारीचे संकट - Marathi News | war rages three lakh fishermen face hunger crisis due to increase in diesel prices | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :युद्धाची झळ; डिझेलच्या किमती वाढल्याने तीन लाख मच्छीमारांवर उपासमारीचे संकट

'सामान्य वाहनधारकांप्रमाणे कमी दरात इंधन द्या' ...

'यू आर फायर्ड!' इराणने उडवली डोनाल्ड ट्रम्प यांची खिल्ली; अमेरिकेच्या ४८ तासांच्या अल्टिमेटमवर दिले सडेतोड उत्तर - Marathi News | Iran US War News Marathi: 'You're fired!' Iran mocks Donald Trump; gives a blunt reply to America's 48-hour ultimatum | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'यू आर फायर्ड!' इराणने उडवली डोनाल्ड ट्रम्प यांची खिल्ली; अमेरिकेच्या ४८ तासांच्या अल्टिमेटमवर दिले सडेतोड उत्तर

Iran US War News Marathi: इराणने उडवली डोनाल्ड ट्रम्प यांची खिल्ली. 'द अप्रेंटिस' स्टाईलमध्ये दिले उत्तर. होरमुझ सामुद्रधुनीवरून अमेरिका आणि इराणमध्ये युद्ध पेटण्याची चिन्हे. वाचा सविस्तर बातमी. ...

युद्धामुळे भारतीय शेतकरी चिंतेत! LPG नंतर आता देशासमोर आणखी एक संकट; आगामी खरीप हंगामाला फटका? - Marathi News | Urea Production Hit in India Due to Strait of Hormuz Crisis: LNG Supply Shortage | Latest business News at Lokmat.com

व्यापार :युद्धामुळे भारतीय शेतकरी चिंतेत! LPG नंतर आता देशासमोर आणखी एक संकट; आगामी खरीप हंगामाला फटका?

Urea Production : अनेक प्रमुख युरिया प्रकल्पांना होणारा वायूचा पुरवठा आता केवळ ६०–६५ टक्क्यांपर्यंत मर्यादित करण्यात आला आहे. परिणामी, युरियाचे उत्पादन साधारणतः निम्म्यावर आले आहे. ...

नाटो होर्मुझमध्ये उतरणार? मार्क रुट्टे यांनी ट्रम्प नाराज असल्याचे केले मान्य; म्हणाले... - Marathi News | NATO Strait of Hormuz Support: Will NATO land in Hormuz? Mark Rutte admits Trump is upset; said... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नाटो होर्मुझमध्ये उतरणार? मार्क रुट्टे यांनी ट्रम्प नाराज असल्याचे केले मान्य; म्हणाले...

NATO Strait of Hormuz Support : इराणने होर्मुझची सामुद्रधुनी बंद केल्यानंतर नाटो प्रमुख मार्क रुट्टे यांचा डोनाल्ड ट्रम्प यांना पाठिंबा. २० हून अधिक देश एकत्र येऊन सागरी मार्ग खुला करणार? वाचा सविस्तर बातमी. ...