कोल्हापूरमध्ये अफवांचे पेव फुटल्याने पेट्रोल पंपांवर प्रचंड गर्दी वाढली. मागणी आणि पुरवठा यात समतोल रहावा यासाठी आता जिल्हाधिकाऱ्यांनी महत्त्वाचे आदेश काढले आहेत. ...
Medicine Price Hike: देशातील १,००० हून अधिक जीवनावश्यक औषधांच्या किमती १ एप्रिल २०२६ पासून वाढणार आहेत. कच्चा माल, पॅकेजिंग आणि सक्रिय औषध घटकांच्या किमतींमध्ये लक्षणीय वाढ झाल्यामुळे काही औषधांच्या दरात मोठी वाढ होऊ शकते. ...
Petrol Diesel Price Hike Latest news: बिहारमध्ये इंधन दरवाढीचा भडका! प्रीमियम पेट्रोलनंतर आता सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागणार? जाणून घ्या नवे दर ...
US Iran War 2026 Updates: इराणने खर्ग बेटावर अमेरिकेसाठी पेरले सुरुंगांचे जाळे. मॅनपॅड्स आणि मिसाइल यंत्रणा तैनात. अमेरिकन लष्कराच्या संभाव्य कब्जा मोहिमेमुळे युद्ध भडकण्याची शक्यता. ...
देशात इंधनाचा पुरेसा साठा असून, या संघर्षात पाकिस्तानच्या मध्यस्थीच्या भूमिकेचा संदर्भ देत सरकारने पाकिस्तान दलाल राष्ट्र आहे, अशी ठाम भूमिका मांडली. ...
Gas Crisis Modi Government: केंद्र सरकारने २५ मार्च रोजी एका महत्त्वाच्या निर्णयाची घोषणा केली. त्यामुळे ज्या ठिकाणी पाईप गॅस उपलब्ध आहे, तिथल्या नागरिकांना पीएनजी गॅस घ्यावाच लागणार आहे. ...