दिवेआगरच्या शेरवाडी गावामध्ये सिनेमॅटोग्राफीच्या शेवटच्या वर्षातील दोन विद्यार्थी डिप्लोमा फिल्म शूट करत असताना २२ फुटावरून खाली पडून गंभीररित्या जखमी झाले. ...
स्टुडंट असोसिएशनच्या माजी अध्यक्षाच्या प्रोजेक्ट लघुपटाचे सादरीकरण करण्यास प्रतिबंध घालणा-या प्रशासनाला अखेर विद्यार्थ्यांच्या आंदोलनासमोर झुकावे लागले. ...
स्वप्निल कापुरे या माजी विद्यार्थ्याने मजदूरांवर चित्रित केलेल्या ‘थिय्या’ (अडडा) या लघुपटासाठी तो या पुरस्काराचा मानकरी ठरला. यापूर्वी ‘भर दिवसा’ या त्याच्या लघुपटाला राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला आहे. ...