फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आॅफ इंडिया (एफटीआयआय) आणि जम्मू काश्मीर सरकारच्या वतीने डिजिटल फिल्म प्रॉडक्शनचा प्राथमिक अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. ...
एफटीआयआय ही शासकीय संस्था असल्याने काही प्रवेश एससी/एसटी/ओबीसी विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवण्यात आले आहे. या अभ्यासक्रमांसाठी केंद्रीय आणि राज्य स्तरावर विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. ...
पुणे : वेळ आणि पैशाचा अपव्यय टाळण्यासाठी फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आॅफ इंडिया ( एफटीआयआय ) आणि कोलकत्याची सत्यजित रे इन्स्टिट्यूट या दोन्ही संस्थांची एकत्रितपणे सामायिक प्रवेश परीक्षा घेण्यात आली खरी; मात्र यंदाच्या वर्षी फिल्म आणि टीव्ही दोन ...
एफटीआयआय या प्रतिष्ठित संस्थेच्या प्रशासनाचा ‘लघु अभ्यासक्रमां’च्या माध्यमातून संस्थेचे व्यवसायीकरण करण्याचा घाट घातला जात असून, संस्थेच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासला जात आहे. ...
एफटीआयआयच्या प्रवेशद्वाराजवळ विवेकानंद स्मारकाची प्रतिकृती उभारली जात आहे. जम्मू आणि काश्मीरच्या महिला फुटबॉल संघाची कर्णधार अफसान आशिक यांच्या हस्ते येत्या शुक्रवारी (१२ जानेवारी) सकाळी ९.३० वाजता प्रतिकृतीचे उद्घाटन होणार आहे. ...
आपल्या आयुष्यातील अपयश साजरे करा आणि यशाकडे जाण्याची एक संधी म्हणून त्याकडे बघा, असे प्रतिपादन ज्येष्ठ अभिनेते आणि राष्ट्रीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेचे (एफटीआयआय) अध्यक्ष अनुपम खेर यांनी केले. ...
‘सिनेमाची तिकिटे, क्रिकेट सामना, हॉॅटेल यांसाठी रांगेत उभे राहायला आपली हरकत नसते. मात्र, राष्ट्रगीतासाठी ५२ सेकंद उभे राहण्याबाबत का आक्षेप नोंदवला जातो , ...
अनुपम खेर यांनी अचानक संस्थेत ‘एंट्री’ करून प्रशासनासह विद्यार्थ्यांना धक्का दिला. मात्र एक दिवसापुरतेच न थांबता मंगळवारी त्यांनी अभिनय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांचा ‘मास्टरक्लास’ घेतला. ...