मोठी नाचक्की...! ऑपरेशन सिंदूरवेळी कराची बंदरातून पाकिस्तानी नौदल पळून गेलेले; कुठे लपलेले... २०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट २०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट सततच्या पावसामुळे पश्चिम रेल्वेत लोकलमध्ये गळती; प्रवाशांचा भिजत प्रवास, Video व्हायरल कोल्हापुरातील हिंडाल्कोच्या बॉक्साइट खाणीला नकार; वन सल्लागार समितीचा निर्णय मीरा रोड - महापालिका आयुक्तांच्या बंगल्यात शेजारील इमारतीचे पडले प्लास्टर, घटनेनंतर गुन्हा दाखल करून दंड वसूल मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा कणकवली - गरिबांचा डॉक्टर हरपला! ज्येष्ठ समाजवादी नेते डॉ.य.बा.दळवी यांचं वृद्धापकाळाने निधन दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, ""कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक... कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक... १ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर! म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार! पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
एफटीआयआय, मराठी बातम्या FOLLOW Ftii, Latest Marathi News
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना पुण्यातील फिल्म अँण्ड टेलिव्हिजन इन्स्टीट्युट ऑफ इंडिया (एफटीआयआय) कडून अनाेखी आदरांजली वाहण्यात येत आहे. ...
फिल्म अँड टेलिव्हीजन इन्सिट्युट ऑफ इंडियामध्ये (एफटीआयआय) शिक्षण घेणारा विद्यार्थी गेल्या पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याचे समोर आले आहे. ...
एनएफएआय : चित्रपट संकलनासाठीची क्षमता वाढविणार ...
अडीच महिन्यांपूर्वी अनुपम खेर यांनी आंतरराष्ट्रीय प्रोजेक्टमध्ये व्यस्त असल्याचे कारण पुढे करीत राजीनामा दिला होता. ...
केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाकडून एफटीआयआयचे माजी विद्यार्थी नसरूददीन शाह यांच्या नावाचा विचार सुरू झाला आहे. ...
लीकडेच ‘द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ या डॉ. मनमोहनसिंग यांच्यावरील चित्रपटाच्या शूटिंगनंतर अनुपम खेर यांनी त्यांचे तोंडभरून कौतुक केले होते. ...
अवघ्या वर्षभराच्या कारकिर्दीत केवळ दोन वेळा एफटीआयआय'ला भेट देणाऱ्या खेर यांची कारकीर्द कामापेक्षा गैरहजेरीमुळे लक्षात राहणारी आहे. ...
गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये एफटीआयआयच्या अध्यक्षपदी अनुपम खेर यांची नियुक्ती करण्यात आली होती. सध्या ते त्यांच्या कामामध्ये प्रचंड व्यग्र असल्याने त्यांनी या पदाचा राजीनामा दिला असल्याचे त्यांनी सांगितले आहे. ...