लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
फळे

फळे

Fruits, Latest Marathi News

Custard Apple Fruit Fly Management : 'असे' करा सीताफळ बागेतील फळ माशीचे नियंत्रण - Marathi News | Custard Apple Fruit Fly Management : Do-it-yourself fruit fly control in the custard apple orchard | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Custard Apple Fruit Fly Management : 'असे' करा सीताफळ बागेतील फळ माशीचे नियंत्रण

फळमाशी (Fruit Fly) ही जागतिक स्तरावरील अत्यंत महत्त्वाची व गंभीर कीड असून, अनेक सीताफळ (Custard Apple) उत्पादक शेतकरी या किडीने त्रस्त झाले आहेत. या फळमाशीचा वेळीच बंदोबस्त करण्यासाठी कृषी विभागामार्फत (Government Agriculture Department) शेतकऱ्यांना ...

केळी पिकामध्ये फुल बाहेर पडण्याच्या व घड काढणीच्या वेळेनुसार कसे कराल लागवडीचे नियोजन - Marathi News | How to plan the cultivation according to the time of flower emergence and bunch harvesting in banana crop | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :केळी पिकामध्ये फुल बाहेर पडण्याच्या व घड काढणीच्या वेळेनुसार कसे कराल लागवडीचे नियोजन

केळीचे शास्त्रोक्त पध्दतीने उत्पादन घेतल्यास केळीची वाढती मागणी पूर्ण करणे शक्य आहे. तसेच शेतकऱ्यालाही चांगला आर्थिक मोबदला मिळू शकेल. ...

Sitafal Bajar Bhav : देशभरात प्रसिद्ध असलेल्या पुरंदर तालुक्यातील सीताफळाला कसा मिळतोय दर - Marathi News | Sitafal Bajar Bhav : How is the price of Sitafal in Purandar taluka which is famous all over the country | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Sitafal Bajar Bhav : देशभरात प्रसिद्ध असलेल्या पुरंदर तालुक्यातील सीताफळाला कसा मिळतोय दर

वाल्हे पुरंदर तालुक्यातील सीताफळ हे देशभरात प्रसिद्ध आहे. तालुक्यातील सीताफळ पावसाळी बहार सध्या अंतिम टप्प्यात आला आहे. ...

सफरचंद चिरल्यानंतर काळं पडतं म्हणून मुलांना डब्यात देणं टाळता? २ उपाय- सफरचंद राहील फ्रेश - Marathi News | Kitchen Hack, How to keep apple fresh for long, simple remedies to prevent apples from turning brown? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सफरचंद चिरल्यानंतर काळं पडतं म्हणून मुलांना डब्यात देणं टाळता? २ उपाय- सफरचंद राहील फ्रेश

How To Keep Apple Fresh For Long: सफरचंद चिरल्यानंतर काही वेळातच लालसर होऊन काळं पडतं. असं हाेऊ नये म्हणून काय करावं, ते एकदा पाहा..(simple remedies to prevent apples from turning brown?) ...

Success Story : आसोला येथील शेतकरी सुधाकर कमवत आहेत हनुमान फळातून लाखोंचे उत्पन्न वाचा सविस्तर - Marathi News | Success Story : Farmers of Asola are earning lakhs of income from Hanuman fruit | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Success Story : आसोला येथील शेतकरी सुधाकर कमवत आहेत हनुमान फळातून लाखोंचे उत्पन्न वाचा सविस्तर

आसोला येथे दीड एकरात हनुमान फळाची यशस्वी लागवड केली आहे. वाचा सविस्तर (Success Story) ...

Sitaphal farm : परिस्थिती आणि पिकांची सांगड घालत खेरडे यांना मिळाले लाखोंचे उत्पन्न - Marathi News | Sitaphal farm : Kherde got income of lakhs due to combination of conditions and crops | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Sitaphal farm : परिस्थिती आणि पिकांची सांगड घालत खेरडे यांना मिळाले लाखोंचे उत्पन्न

उत्पादन ते विक्री अशी सर्व बाजू सांभाळणाऱ्या शेतकऱ्याला सेंद्रिय सीताफळ शेतीतून लखलाभ झाला आहे. वाचा सविस्तर (Sitaphal farm) ...

Mango Crop Insurance : अवेळी पाऊस, वारा, गारपीट यापासून आंबा पिकाला संरक्षित करायचय तर कसा घ्याल विमा - Marathi News | Mango Crop Insurance : How to take insurance to protect mango crop from unseasonal rain, wind, hailstorm | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Mango Crop Insurance : अवेळी पाऊस, वारा, गारपीट यापासून आंबा पिकाला संरक्षित करायचय तर कसा घ्याल विमा

आंबिया बहारामध्ये विविध हवामान धोक्यामुळे फळपिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळावा यासाठी कृषी विभागामार्फत पुनर्रचित हवामानावर आधारीत फळपीक विमा योजना राबविण्यात येत आहे. ...

Mango Season : यावर्षी आंबा हंगाम लांबणीवर पहिल्या टप्प्यातील आंबा कधी खायला मिळणार? - Marathi News | Mango Season: This year the mango season is delayed When will we get to eat the first stage mangoes? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Mango Season : यावर्षी आंबा हंगाम लांबणीवर पहिल्या टप्प्यातील आंबा कधी खायला मिळणार?

ओलाव्यामुळे आंब्याच्या झाडाला पालवी मोठ्या प्रमाणावर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे मोहराची प्रक्रिया उशिराने सुरू होऊन आंबा हंगाम लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. ...