लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धोकेबाजी

धोकेबाजी

Fraud, Latest Marathi News

अभिनेता अर्जुन बिजलानीची मोठी फसवणूक, OTP दिला नाही तरी गेले पैसै; नेमकं काय घडलं? - Marathi News | tv actor Arjun Bijlani lost 40 thousand rupees from credit card due to cyber fraud | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेता अर्जुन बिजलानीची मोठी फसवणूक, OTP दिला नाही तरी गेले पैसै; नेमकं काय घडलं?

प्रत्येक मिनिटाला जात होते पैसे... असा कोणता सायबर फ्रॉड? ...

गुजरातच्या उद्योजकाने १ कोटी ४ लाखांना फसवले, कापसाची खरेदी करून पैसे दिले नाहीत - Marathi News | Gujarat businessman did fraud of 1 crore 4 lakhs, bought cotton and did not pay | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गुजरातच्या उद्योजकाने १ कोटी ४ लाखांना फसवले, कापसाची खरेदी करून पैसे दिले नाहीत

एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल ...

सेक्युरिटीज प्रा. लि. कंपनीचे बनावट खाते; तब्बल सव्वा कोटींची फसवणूक, दोन एजंटवर गुन्हा - Marathi News | Securities Pvt. Ltd. Company fake account Fraud of almost one and a half crores A crime against two agents | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सेक्युरिटीज प्रा. लि. कंपनीचे बनावट खाते; तब्बल सव्वा कोटींची फसवणूक, दोन एजंटवर गुन्हा

कंपनीच्या नावाने बँकेत खाते उघडून कंपनीच्या नावाखाली अनेक ग्राहकांकडून १ कोटी २८ लाख रुपये घेतले ...

स्विगी कंपनीकडून हॉटेल व्यावसायिकाला ऑर्डर; पैसे न देता ५६ लाखांची फसवणूक - Marathi News | Order from Swiggy Company to Hotelier 56 lakh fraud without payment | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्विगी कंपनीकडून हॉटेल व्यावसायिकाला ऑर्डर; पैसे न देता ५६ लाखांची फसवणूक

अॅपवरुन ग्राहकांनी दिलेल्या ऑर्डरनुसार रेस्टॉरंटमधून खाण्याच्या ऑर्डर पूर्ण करण्यात आल्या होत्या ...

ट्रेडिंगमध्ये नफा मिळवण्याचे आमिष दाखवून महिलेला २८ लाखांचा गंडा - Marathi News | 28 lakhs extorted from woman by luring her to earn profit in trading | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ट्रेडिंगमध्ये नफा मिळवण्याचे आमिष दाखवून महिलेला २८ लाखांचा गंडा

शेअर ट्रेडिंगमधून फायदा होतोय असा विश्वास बसल्याने महिलेने पैश्यांची गुंतवणूक सुरु ठेवली होती ...

'राजस्थानी मल्टीस्टेटच्या चेअरमन, संचालक मंडळावर गुन्हे दाखल करा'; परळीत ठेवीदार आक्रमक - Marathi News | 'Criminal case against Chairman, Board of Directors of Rajasthan Multistate'; Aggressive depositors in Parli | Latest beed News at Lokmat.com

बीड :'राजस्थानी मल्टीस्टेटच्या चेअरमन, संचालक मंडळावर गुन्हे दाखल करा'; परळीत ठेवीदार आक्रमक

लातूर आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मुख्य शाखा कार्यालय केले सिल ...

केस दाखल झाल्याची भीती दाखवत लुबाडले; सीबीआयच्या नावाखाली ९.५० लाख लाटले  - Marathi News | mumbai a student in borivali was duped 9.50 lakhs by the name of cbi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :केस दाखल झाल्याची भीती दाखवत लुबाडले; सीबीआयच्या नावाखाली ९.५० लाख लाटले 

याप्रकरणी त्याच्या तक्रारीवरून दोन अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा नोंदवला आहे. ...

‘एमएनसी’च्या नावाखाली दिशाभूल, नकली एजंटकडून ‘कोडेड’ फसवणूक - Marathi News | 'Coded' fraud by misguided, fake agents in the name of 'MNC' | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :‘एमएनसी’च्या नावाखाली दिशाभूल, नकली एजंटकडून ‘कोडेड’ फसवणूक

गुंतवणूक खरी - ॲप मात्र बोगस, दिसतो केवळ ‘व्हर्चुअल’ प्रॉफिट : गुंतवणूक काढण्याची विनंती होते ‘रिजेक्ट’ ...