लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धोकेबाजी

धोकेबाजी

Fraud, Latest Marathi News

आयुध निर्माणीत नोकरीचे आमिष, ११ जणांना ४३ लाखांनी गंडविले - Marathi News | Lure of job in Ordnance manufacturing, 11 people cheated for 43 lakhs | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आयुध निर्माणीत नोकरीचे आमिष, ११ जणांना ४३ लाखांनी गंडविले

आयुध निर्माणीत नोकरी लाऊन देण्याचे आमीष दाखवून ११ युवकांची ४३ लाख ५० हजार रुपयांनी फसवणूक करण्यात आली. ...

दिग्दर्शक सिद्धार्थ जेना यांना १.५३ कोटीचा गंडा; १० जणांविरोधात बांगूर पोलिसांत गुन्हा दाखल - Marathi News | 1.53 crore fraud to director Siddharth Jena A case has been registered against 10 people in Bangur police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दिग्दर्शक सिद्धार्थ जेना यांना १.५३ कोटीचा गंडा; १० जणांविरोधात बांगूर पोलिसांत गुन्हा दाखल

गोव्यातील जमीन आणि फ्लॅट्समध्ये गुंतवणूक केल्यास फायदेशीर परतावा देण्याचे आश्वासन देत फसवणूक ...

धामणगाव बाजार समितीत अडत्यांची फसवणूक, व्यापाऱ्याविरूध्द गुन्हा - Marathi News | fraud of barriers in dhamangaon market committee case has been registered against traders in amravati | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :धामणगाव बाजार समितीत अडत्यांची फसवणूक, व्यापाऱ्याविरूध्द गुन्हा

विक्री केलेल्या धान्याचा मोबदला देण्यास नकार. ...

SBI नं कोट्यवधी ग्राहकांना केलं अलर्ट, तुमच्या मोबाइलवर तर आला नाही ना 'असा' SMS? - Marathi News | SBI has alerted crores of customers cyber fraud reward point SMS apk on your mobile phone | Latest business News at Lokmat.com

व्यापार :SBI नं कोट्यवधी ग्राहकांना केलं अलर्ट, तुमच्या मोबाइलवर तर आला नाही ना 'असा' SMS?

SBI Alert: स्टेट बँकेनं (SBI) आपल्या कोट्यवधी ग्राहकांना सतर्क केलं आहे. एसबीआय बँकेनं अनेक ग्राहकांना एक मेसेज आल्याबद्दल सावध केलंय. ...

तुमच्या मोबाईल क्रमांकावरून बेकायदेशीर जाहिराती जात असल्याची भीती दाखवून ७ लाखांची फसवणूक - Marathi News | 7 lakhs fraud by pretending that illegal advertisements are being sent through your mobile number | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तुमच्या मोबाईल क्रमांकावरून बेकायदेशीर जाहिराती जात असल्याची भीती दाखवून ७ लाखांची फसवणूक

पुढील कारवाई टाळायची असेल तर पैसे भरावे लागतील असे सांगून ६ लाख ९३ हजार रुपयेही उकळले ...

Sangli: बनावट अंदाजपत्रक प्रकरणात वरिष्ठ लिपिकावर दोषारोप, चौकशी सुरू  - Marathi News | Senior clerk indicted in forest department land leveling work fake budget case in sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: बनावट अंदाजपत्रक प्रकरणात वरिष्ठ लिपिकावर दोषारोप, चौकशी सुरू 

मोठा घोटाळा उघडकीस येण्याची शक्यता ...

मुलाला ठार मारण्याची धमकी देऊन घेतले ३५ लाख; गुन्हा दाखल - Marathi News | about 35 lakh was taken by threatening to kill the child case has been registerd | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मुलाला ठार मारण्याची धमकी देऊन घेतले ३५ लाख; गुन्हा दाखल

वास्तविक खंडणी मागितल्याने ती निमूटपणे देऊन टाकून नंतर पोलिसात तक्रार करण्याचा हा प्रकार अजब वाटल्यामुळे पोलीस यंत्रणाही बुचकळ्यात पडली आहेत. ...

मुंबईतील पोलीस कॉन्स्टेबल अडकला KYC फ्रॉडच्या जाळ्यात; जुहू पोलिसांत घेतली धाव - Marathi News | Mumbai police constable caught in KYC fraud web; case registered in Juhu Police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुंबईतील पोलीस कॉन्स्टेबल अडकला KYC फ्रॉडच्या जाळ्यात; जुहू पोलिसांत घेतली धाव

कॉन्स्टेबल एमसी चेतन (३८) असे सदर तक्रारदार पोलिसाचे नाव आहे. ...