लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धोकेबाजी

धोकेबाजी

Fraud, Latest Marathi News

क्रिप्टो करन्सी, शेअर मार्केटच्या नावाखाली दीड कोटींनी फसवणूक करणारे पाच आरोपी गजाआड - Marathi News | five accused who defrauded one and a half crore in the name of crypto currency stock market arrested | Latest akola News at Lokmat.com

अकोला :क्रिप्टो करन्सी, शेअर मार्केटच्या नावाखाली दीड कोटींनी फसवणूक करणारे पाच आरोपी गजाआड

अमरावती पोलिसांची अकोल्यात कारवाई ...

टास्क, शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे आमिष ; तिघांची ७० लाखांची फसवणूक - Marathi News | Task lure of investment in share market 70 lakh fraud by three | Latest pune News at Lokmat.com

पुणे :टास्क, शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे आमिष ; तिघांची ७० लाखांची फसवणूक

पहिल्या घटनेत कोणताही परतावा दिला नाही आणि दिलेली रक्कम सुद्धा परत केली नाही म्हणून गुन्हा दाखल दुसऱ्या घटनेत प्रीपेड टास्कच्या नावाखाली ८ लाख ३१ हजार रुपये घेऊन फसवणूक तिसऱ्या घटनेत सायबर चोरट्यांनी पैसे परस्पर ट्रान्स्फर करून घेतले ...

स्वस्तात घरे देण्याची जाहिरात देऊन अनेकांची फसवणूक; चाळ माफियाला माणिकपूर पोलिसांकडून अटक - Marathi News | in nallasopara deceiving many by advertising cheap houses fraudester arrested by manikpur police | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :स्वस्तात घरे देण्याची जाहिरात देऊन अनेकांची फसवणूक; चाळ माफियाला माणिकपूर पोलिसांकडून अटक

माणिकपुर गुन्हे प्रकटीकरण पथकाच्या पोलिसांना यश मिळाल्याची माहिती पोलीस निरीक्षक अभिजित मडके यांनी गुरुवारी दिली आहे. ...

मनी लॉड्रिंगमध्ये भीती दाखवून २ कोटी रुपये लंपास; ज्येष्ठ नागरिकाची भामट्यांकडून फसवणूक - Marathi News | in mumbai about 2 crores fraud by showing fear in money laundering senior citizens cheated by fraudster | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मनी लॉड्रिंगमध्ये भीती दाखवून २ कोटी रुपये लंपास; ज्येष्ठ नागरिकाची भामट्यांकडून फसवणूक

मनी लाँड्रिंग प्रकरणात बँक खात्याचा वापर झाल्याचे सांगून एका ७६ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचे बँक खाते रिकामे केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

सायबर फ्रॉडमध्ये ७.२३ लाख गमावले..पण पोलीस धावून आल्याने परत मिळाले पैसे - Marathi News | 7.23 lakhs lost in cyber fraud..but got money back as police came running | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सायबर फ्रॉडमध्ये ७.२३ लाख गमावले..पण पोलीस धावून आल्याने परत मिळाले पैसे

Nagpur : सायबर पोलीस ठाण्यातील पथकाला तांत्रिक माध्यमातून तपास करत मिळाले यश ...

लाडकी बहीण योजनेसाठी दाखला वितरणात गैरव्यवहार; तलाठी निलंबित - Marathi News | Irregularities in distribution of certificate for Ladaki Bahin Yojana; Talathi suspended | Latest akola News at Lokmat.com

अकोला :लाडकी बहीण योजनेसाठी दाखला वितरणात गैरव्यवहार; तलाठी निलंबित

तलाठी राजेश शेळके यांना तात्काळ प्रभावाने सेवेतून पुढील आदेशापर्यंत निलंबित करण्यात आले आहे. अकोल्याचे उपविभागीय अधिकारी डॉ. शरद जावळे यांनी हा आदेश जारी केला. ...

'भूमी अभिलेख'मध्ये घोटाळा; बोगस चालान लावलेल्या शेकडो जमिनींची मोजणीही अवैध! - Marathi News | Scam in Land Records Department of Chhatrapati Sambhajinagar; Counting hundreds of bogus invoiced lands is illegal! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'भूमी अभिलेख'मध्ये घोटाळा; बोगस चालान लावलेल्या शेकडो जमिनींची मोजणीही अवैध!

‘लोकमत’च्या वृत्ताने भूमी अभिलेख विभागात भूकंपजन्य स्थिती ...

भारतीयाने अमेरिकेत केला मोठा घोटाळा; गुंतवणूकदारांची ८ हजार कोटींची फसवणूक - Marathi News | An Rishi Shah is an American businessman of Indian origin a big scam in America; 8,000 crore fraud of investors | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारतीयाने अमेरिकेत केला मोठा घोटाळा; गुंतवणूकदारांची ८ हजार कोटींची फसवणूक

ग्राहक आणि गुंतवणूकदारांकडून सतत होणाऱ्या पैशाच्या प्रवाहाने ऋषी आपले जीवन आरामात जगत होते. ...