लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धोकेबाजी

Fraud News in Marathi | धोकेबाजी मराठी बातम्या

Fraud, Latest Marathi News

पीएम किसान लिंकवर क्लिक करताच शेतकऱ्याला पाच लाखांचा चुना - Marathi News | A fraud of five lakhs to the farmer as soon as he clicks on the PM Kisan link | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पीएम किसान लिंकवर क्लिक करताच शेतकऱ्याला पाच लाखांचा चुना

Amravati : कृषिक्षेत्राशी संबंधित एका व्हॉट्सअॅप ग्रुपपासून राहा सावधान ...

पुण्यात सायबर फसवणूक थांबेना; शहरात ३ ठिकाणी घडला गुन्हा, लाखोंची होतीये लूट - Marathi News | Cyber ​​fraud does not stop in Pune Crime happened in 3 places in the city fraud of lakhs | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात सायबर फसवणूक थांबेना; शहरात ३ ठिकाणी घडला गुन्हा, लाखोंची होतीये लूट

बँक खाते अद्ययावत करण्याचे काम सुरू आहे, खाते अपडेट न केल्यास बंद पडेल, अशी बतावणी करून पुणेकरांची फसवणूक केली जात आहे ...

Sindhudurg: इन्कमटॅक्स'मधील सेवानिवृत्त अधिकाऱ्याला ईडीची भीती दाखवत घातला १३ लाखांचा गंडा - Marathi News | 13 lakhs fraud to a retired officer of the Income Tax Department fearing the ED | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Sindhudurg: इन्कमटॅक्स'मधील सेवानिवृत्त अधिकाऱ्याला ईडीची भीती दाखवत घातला १३ लाखांचा गंडा

विविध बँक खात्यात भरणा : सायबर सेलकडे तक्रार   ...

शेअर ट्रेडिंगच्या आमिषातून कोल्हापुरातील तरुणाला ४२ लाखांचा गंडा - Marathi News | 42 lakh fraud to a young man from Kolhapur through the lure of share trading | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शेअर ट्रेडिंगच्या आमिषातून कोल्हापुरातील तरुणाला ४२ लाखांचा गंडा

कोल्हापूर : शेअर मार्केटमधून दरमहा १० ते १५ टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून पाडळी खुर्द (ता. करवीर) येथील पिता-पुत्राने ... ...

टीव्ही दुरुस्त करण्यासाठी ऑनलाईन तक्रार; गमावले तब्बल १४ लाख, ज्येष्ठ महिलेला घातला गंडा - Marathi News | Online complaint for TV repair As many as 14 lakhs were lost a senior woman was cheated | Latest pune News at Lokmat.com

पुणे :टीव्ही दुरुस्त करण्यासाठी ऑनलाईन तक्रार; गमावले तब्बल १४ लाख, ज्येष्ठ महिलेला घातला गंडा

सायबर चोरटयांनी मोबाइलवर लिंक पाठवून विश्वास संपादित करत त्यांना लिंकमध्ये माहिती भरण्यास प्रवृत्त केले, आणि १४ लाखांना लुटले ...

Paytm ला आणखी एक धक्का! 'या' प्रकरणात ईडीने पाठवली नोटीस; कंपनीने नेमकं काय केलं? - Marathi News | paytm gets ed notice for fema violations in acquisition of two firms | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Paytm ला आणखी एक धक्का! 'या' प्रकरणात ईडीने पाठवली नोटीस; कंपनीने नेमकं काय केलं?

Paytm Gets ED Notice : पेटीएमची मूळ कंपनी One97 कम्युनिकेशन्सला अंमलबजावणी संचालनालयाने कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे. ...

ओटीपी शेअर न करताही बँक खात हॅक, सायबर गुन्हेगारांनी नवीन फंडा आणला; वाचा नेमकं प्रकरण काय? - Marathi News | Bank account hacked without sharing OTP, cyber criminals bring new funds; Read what is the real issue? | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :ओटीपी शेअर न करताही बँक खात हॅक, सायबर गुन्हेगारांनी नवीन फंडा आणला; वाचा नेमकं प्रकरण काय?

सायबर गुन्हेगार आता नव्या फंड्याद्वारे लोकांची बँक खाती खाली करत आहेत. यामुळे आता बँक खाते धारकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. ...

अध्यक्ष, उपाध्यक्षांनाच मिळाले २८ कोटी रुपये; न्यू इंडिया बँक घोटाळा; भानू दाम्पत्य परदेशात पसार - Marathi News | Only the President and Vice President received Rs 28 crore; New India Bank scam; Bhanu couple flees abroad | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अध्यक्ष, उपाध्यक्षांनाच मिळाले २८ कोटी रुपये; न्यू इंडिया बँक घोटाळा; भानू दाम्पत्य परदेशात पसार

New India Bank scam: भानू दाम्पत्याने घोटाळ्यातील पैसा विविध कंपन्यांमध्ये फिरविल्याची माहिती असून, पोलिस याचा तपास करत आहेत. ...