लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धोकेबाजी

धोकेबाजी

Fraud, Latest Marathi News

पूजा यांना अटक करून कठोर कारवाई करावी; खेडकर आणि कुटुंबियांच्या विरोधात पुण्यात आंदोलन - Marathi News | pooja khedkar should be arrested and strict action should be taken agitation in Pune against pooja khedkar and his family | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पूजा यांना अटक करून कठोर कारवाई करावी; खेडकर आणि कुटुंबियांच्या विरोधात पुण्यात आंदोलन

-अपंग आणि NCL प्रमाणपत्र देणाऱ्या नगरच्या सिव्हिल हॉस्पिटल व महसूल प्रांत कार्यालयाची चौकशी करावी -नॉन क्रीमी लेअर प्रमाणपत्र देताना इनकम टॅक्स रिटर्न भरला असेल त्याची पडताळणी बंधनकारक करावी ...

नोकरानेच लावला मालकाला ४३.५३ लाखांचा चुना - Marathi News | 43.53 lakhs bank fraud by the servant | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नोकरानेच लावला मालकाला ४३.५३ लाखांचा चुना

Nagpur : तक्रारीवरून वाडी पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात गुन्हा दाखल ...

हनी सिंगच्या लाईव्ह कॉन्सर्टच्या नावाने ६३ लाखांनी गंडवले; नवी मुंबई पोलिसात तक्रार  - Marathi News | honey singh live concert named to 63 lakhs complaint in navi mumbai police  | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :हनी सिंगच्या लाईव्ह कॉन्सर्टच्या नावाने ६३ लाखांनी गंडवले; नवी मुंबई पोलिसात तक्रार 

करोडो रुपयांचा फायद्याचे लालच दाखवुन खारघर मधील रहिवासी दीपक ठोंबरे यांना तब्बल ६३ लाख ५० हजारांनी गंडवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ...

आरबीआय कडून चौकशी; एकाची सहा लाखांची फसवणूक - Marathi News | Inquiry by RBI 6 lakh fraud of a man | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आरबीआय कडून चौकशी; एकाची सहा लाखांची फसवणूक

मनी लॉड्रींगमध्ये आधार कार्डचा वापर झाल्याचे सांगून तुमच्या बँक खात्याची चौकशी करण्याचे आरबीआय कडून सांगण्यात आले असल्याचेही सांगितले ...

OBC कोट्यातून पूजा खेडकर यांचे MBBS; वडील IAS असतानाही नाॅन क्रिमिलेअर काेट्यातून प्रवेश - Marathi News | Pooja Khedkar MBBS from OBC quota Admission through Non Criminal Quota despite father being IAS | Latest pune News at Lokmat.com

पुणे :OBC कोट्यातून पूजा खेडकर यांचे MBBS; वडील IAS असतानाही नाॅन क्रिमिलेअर काेट्यातून प्रवेश

नाॅन क्रिमिलेअर सर्टिफिकेट त्यावेळी ज्यांचे वार्षिक उत्पन्न साडेचार लाखांच्या आत त्यांनाच मिळत होते ...

फेसबुकवरून गुंतवणूक केली, महागात पडली; महिलेची ४ लाखांची ऑनलाइन फसवणूक - Marathi News | Invested from Facebook, expensive; 4 lakh online fraud of woman | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फेसबुकवरून गुंतवणूक केली, महागात पडली; महिलेची ४ लाखांची ऑनलाइन फसवणूक

फसवणूक झालेल्या ५१ वर्षीय महिलेचा पती स्पेनमध्ये जहाजावर  नोकरी करतो. ही महिला ३१ मार्चला फेसबुकवर सर्फिंग करीत असताना रचना रानडे यांच्या स्टॉक मार्केट ग्रुपला जॉइन करण्यासंबंधी पोस्ट त्यांना दिसली. ...

CBI मधून बोलतोय; तुमच्याविरोधात मनी लॉन्डरिंगची केस, ज्येष्ठाची ३० लाखांची फसवणूक - Marathi News | Speaking from CBI Money laundering case against you fraud of 30 lakhs by a senior | Latest pune News at Lokmat.com

पुणे :CBI मधून बोलतोय; तुमच्याविरोधात मनी लॉन्डरिंगची केस, ज्येष्ठाची ३० लाखांची फसवणूक

तुमच्या बँक खात्याची पडताळणी करायची असून तातडीने खासगी बँकेतील रोकड सरकारी बँकेत जमा करावी लागेल, असे सांगत फसवले ...

Loni Kalbhor: ५ वर्षांपासून बोगस दवाखाना टाकून नागरिकांना लुटतोय; डॉक्टरवर गुन्हा दाखल - Marathi News | For 5 years unauthorised clinic have been robbing citizens A case has been registered against the doctor in loni kalbhor | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Loni Kalbhor: ५ वर्षांपासून बोगस दवाखाना टाकून नागरिकांना लुटतोय; डॉक्टरवर गुन्हा दाखल

पोलिसांच्या चौकशीत प्रत्येक रुग्णाच्या मागे ७५ ते १०० रुपये फी घेत असल्याची कबुली बोगस डॉक्टरने दिली ...