Manorama-Dilip Khedkar, IAS Pooja Khedkar: दोघे पती-पत्नी म्हणून पुण्यातील बाणेर भागातील नॅशनल को- ऑपरेटिव्ह सोसायटीतील, ओम दीप नावाच्या बंगल्यात राहत असल्याची माहितीही आता समोर आली आहे. ...
Nagpur News: नागपुरातील एका अभियंत्याने शेअर मार्केटमध्ये इंट्रा डे ट्रेडिंगच्या माध्यमातून दर महिन्याला पाच टक्के नफा देण्याचे आमिष दाखवत फसवणुकीचे मोठे रॅकेट रचले. त्याच्या जाळ्यात मध्य प्रदेशातील बालाघाटमधील शेकडो गुंतवणूकदार अडकले व आरोपीने त्यां ...
Thane News: शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास जादा नफा मिळवून देण्याच्या नावाखाली प्रिया कामत (४२, रा. नौपाडा, ठाणे) या संगणक अभियंता महिलेला ८३ लाख २३ हजारांचा गंडा सायबर भामट्यांनी घातल्याचा प्रकार उघड झाला. ...
Navi Mumbai: सीवूड परिसरात राहणाऱ्या डॉक्टर दांपत्याची ३ कोटी २९ लाखांच्या फसवणुकीची घटना समोर आली आहे. पती पत्नीला जर्मनीत नोकरीला लावण्याची तसेच मुलांना शिक्षणासाठी प्रवेश मिळवून देण्याची हमी देऊन हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी दोघांवर एनआरआय पोलिस ...
Satara News: सोन्याच्या लिलावामध्ये खरेदी-विक्रीत गुंतवणूक करण्यास सांगून एकाची तब्बल २ कोटी २७ लाख ९५ हजारांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...